Tuesday, May 20, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

#मुक्तपीठ बुधवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

वेगळ्या बातम्या, वेगळ्या विचारांसाठी नक्की वाचा

February 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
muktpeeth Top 10

मुक्तपीठ www.muktpeeth.com बुधवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र
बुधवार, २४ फेब्रुवारी २०२१

 

क्रिकेटचा देव सचिन आता होणार कुणाचाही गुरु…मोफत ऑनलाइन कोचिंग
कसं शक्य? नक्की वाचा:

क्रिकेटचा देव सचिन कुणाचाही गुरु…मोफत ऑनलाइन कोचिंग

 

आज अपेक्षा सकपाळचं चांगल्या बातम्यांचं #GoodNewsMorning व्हिडीओ बातमीपत्र…सचिन तेंडुलकर, आनंद महिंद्रा, नर्मदा खोऱ्यातील बालमेळ्याचा आनंदोत्सव अशा मन प्रसन्न करणाऱ्या बातम्यांसह
पाहा व्हिडीओ https://youtu.be/xNa_xhunQJg

 

तुमचं गृह कर्ज-वाहन कर्ज सुरू असेल तर नक्की वाचा…बँकेनं ‘हे’ कळवलंय?
ज्येष्ठ पत्रकार मनोज गडनीस यांनी गृह कर्ज – वाहन कर्ज घेतलेल्यांसाठी मांडलेली ही फायद्याची उपयोगी माहिती…आणि एक अस्वस्थ करणारा प्रश्नही!

#व्हाअभिव्यक्त! तुमचं गृह कर्ज-वाहन कर्ज सुरू आहे? पण बँकेनं ‘हे’ कळवलंय?

 

मंत्रालयातील काम आता दोन शिफ्ट्समध्ये!

मंत्रालयातील काम आता दोन शिफ्ट्समध्ये!

 

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
६,२१८ नवीन रुग्ण, पुण्यात सर्वाधिक ११९५
पुणे, अमरावती, नागपूर, मुंबई आणि ठाणे हे पाच जिल्हे कोरोनाचे सुपर हॉटस्पॉट

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – ६,२१८ नवीन रुग्ण, पुण्यात सर्वाधिक ११९५

 

राठोडांमुळे पोहरादेवीला झालेल्या गर्दीबाबत तात्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

राठोडांमुळे पोहरादेवीला झालेल्या गर्दीबाबत तात्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

 

पूजा चव्हाण प्रकरणी वादानंतर आता वनमंत्री संजय राठोड पुन्हा कामाला लागणार!

पूजा चव्हाण प्रकरणी वादानंतर आता वनमंत्री संजय राठोड पुन्हा कामाला लागणार!

 

रामदेव बाबांच्या ‘पतंजली’ कोरोना औषध कार्यक्रमात जाणे आरोग्यमंत्र्यांना बाधले!

रामदेव बाबांच्या ‘पतंजली’ कोरोना औषध कार्यक्रमात जाणे आरोग्यमंत्र्यांना बाधले!

विद्यार्थ्यांवर गो-विज्ञान परीक्षा लादणारे कामधेनू आयोगाचे अध्यक्ष निवृत्त, परीक्षा टळली!

विद्यार्थ्यांवर गो-विज्ञान परीक्षा लादणारे कामधेनू आयोगाचे अध्यक्ष निवृत्त, परीक्षा टळली!

 

“नवी मुंबई महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांमध्ये नावांची हेराफेरी”
भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

“नवी मुंबई महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांमध्ये नावांची हेराफेरी”

 

सांगलीत सत्तांतर…ऑनलाईन मतदानात भाजपा पराभूत, राष्ट्रवादीचा महापौर!

सांगलीत सत्तांतर…ऑनलाईन मतदानात भाजपा पराभूत, राष्ट्रवादीचा महापौर!

 

सांगली महापालिकेप्रमाणे राज्यात इतर ठिकाणीही भाजपाला धोबीपछाड देऊ!: नाना पटोले
सांगलीतील सत्तांतर महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय

सांगली महापालिकेप्रमाणे राज्यात इतर ठिकाणीही भाजपाला धोबीपछाड देऊ !: नाना पटोले

 

‘दसवी’ पास होण्यासाठी अभिषेक बच्चनचे जोरदार प्रमोशन!

‘दसवीं’ पास होण्यासाठी अभिषेक बच्चनचे जोरदार प्रमोशन!

 

चांगल्या बातम्या

 

दातृत्वाचा आनंदोत्सव…कचरा वेचक गायकांना महिंद्रांची मदत

दातृत्वाचा आनंदोत्सव…कचरा वेचक गायकांना महिंद्रांची मदत

नर्मदा प्रकल्पग्रस्तांच्या गावात बालमेळ्यानं फुलवला आनंद

नर्मदा प्रकल्पग्रस्तांच्या गावात बालमेळ्यानं फुलवला आनंद

गोदरेज समूह बनवणार सीमा सुरक्षित ठेवणारे भुसुरुंग पेरणारे यंत्र

गोदरेज समूह बनवणार सीमा सुरक्षित ठेवणारे भुसुरुंग पेरणारे यंत्र

 

नोकरी-धंदा-रोजगार
पंजाब नॅशनल बँकेत रोजगार संधी, १६ जागांसाठी शिपाई भरती

पंजाब नॅशनल बँकेत रोजगार संधी, १६ जागांसाठी शिपाई भरती

 

“कमी खर्चातील आपत्तीरोधक घरकुलांची निर्मिती करणार!”
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

“कमी खर्चातील आपत्तीरोधक घरकुलांची निर्मिती करणार!”

 

महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार
केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार

 

धारावी कोरोनामुक्त करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

धारावी कोरोनामुक्त करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

 

टाटा मोटर्सची ‘सफारी’ भारतात लाँच; १५ लाखांपेक्षा कमी किंमत..

टाटा मोटर्सची ‘सफारी’ भारतात लाँच; १५ लाखांपेक्षा कमी किंमत..


Tags: CM Udhav thackeraygovernor bhagat singh koshyarimuktpeethmuktpeeth TOP 10nana patoleNCPRural Development Minister Hasan Mushrifsangli mayor electionTata Motorsताज्या घडामोडीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचं* : 1) बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे काजोल आणि अजय देवगण यांच्या जोडीला आज २२ वर्ष पूर्ण होत आहेत. पडद्यावर दिसणाऱ्या काजोल अजयच्या केमिस्ट्रीपेक्षाही खऱ्या आयुष्यात दोघांचं नात अधिक मजबूत आहे. त्यांना मुक्तपीठ तर्फे हार्दिक शुभेच्छा.. 2) सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेला एका मुलीचा ‘पावरी’ व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर ‘पावरी हो रही है’ हा ट्रेंड सुरु झाला. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच यात सहभाग घेतला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील पावरी हो रही है असे म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे. 3) अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेला दृश्यम २ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. चित्रपटाच्या सस्पेन्स आणि थ्रिलरचे खूप कौतुक होत आहे. क्रिकेटर आर अश्विनने हा चित्रपट पाहिल्यानंतर याबद्दल ट्विट केले, ज्यात मोहन लाल यांनी आभार मानले. 4) कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ सूरज पांचोली सोबत ‘टाइम टू डान्स’मध्ये झळकणार आहे, तिच्या पहिल्या लूकचे पोस्टर समोर आले आहे. 5) राखी सावंतची आई कर्करोगाशी झुंज देत आहे. तिने त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करा, असे तिने लिहिले आहे.

Next Post

शेतकरी आंदोलन ‘टूलकिट’ प्रकरणी पोलिसांचीच ‘दिशा’ चुकली!

Next Post
disha ravi toolkit

शेतकरी आंदोलन 'टूलकिट' प्रकरणी पोलिसांचीच ‘दिशा’ चुकली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!