Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दातृत्वाचा आनंदोत्सव…कचरा वेचक गायकांना महिंद्रांची मदत

February 26, 2021
in चांगल्या बातम्या
0
mahindra

मुक्तपीठ टीम

 

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. महिंद्रा त्यांच्या ट्रविटर अकाऊंटवरून ते नेहमी त्यांना भावलेली एखादी पोस्ट किंवा योजना शेअर करत असतात. महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत केली आहे. नुकताच आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरून कचरा वेचणाऱ्या दोन भावांच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या दोघांच्या गाण्याच्या कौशल्याने प्रभावित झालेल्या महिंद्रा यांनी स्वतः हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाच. पण हे करून ते थांबले नाहीत. त्यांनी या दोन भावांच्या टॅलेंटला वाव देण्यासाठी सोयही उपलब्ध करून दिली आहे. या दोघांना मदत करण्यासाठी लोकांनी संगीत शिक्षकांची माहिती द्यावी, असं आवाहन महिंद्रा यांनी केलं आहे.

 

Incredible India. My friend Rohit Khattar shared these posts which he received on social media. Two brothers, Hafiz & Habibur, are hard-working garbage collectors in New Friends Colony in Delhi. Clearly, there are no limits to where talent can spring from. (1/2) pic.twitter.com/vK0IQpGUoQ

— anand mahindra (@anandmahindra) February 20, 2021

 

आनंद महिंद्रा यांनी याबाबत दोन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीट मध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ‘अतुल्य भारत! माझा मित्र रोहित खट्टरने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. हफिज आणि हबीबुर हे दोघे दिल्लीमध्ये न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये कचरा गोळा करण्याचं काम करतात. प्रतिभेला कुठलीच सीमा नसते, हे यांच्याकडे पाहून समजतं. ती कुठेही उदयास येऊ शकते’.

 

पुढे दुसरे ट्वीट करत आनंद महिन्द्रांनी लिहिलंय की, ‘त्यांची प्रतिभा ही स्पष्ट आहे, पण अजून कच्ची आहे. मी आणि रोहित त्यांच्या या कलेला वाव देऊ इच्छितो. दिल्लीमध्ये संध्याकाळच्या वेळी त्यांना ट्रेनिंग देऊ शकेल अशा संगीत शिक्षकाची माहिती कोणी मला देऊ शकेल का? कारण दिवसभर ते दोघं काम करत असतात.’

 

Their talent is raw, but obvious. Rohit & I would like to support their further training in music. Could anyone in Delhi share any information regarding a possible music teacher/voice coach who could tutor them in the evenings, since they work all day? (2/2) pic.twitter.com/sV4rHAqcDZ

— anand mahindra (@anandmahindra) February 20, 2021

 

आनंद महिंद्रांच्या या निर्णयाचं लोकांनी खूप कौतुक केलं. त्याबरोबर या दोघांसाठी गाण्याचा शिक्षक मिळवून देणाऱ्या काही कमेंट्सही आल्या आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: anand mahindramahindraआनंद महिंद्रामहिंद्रा ग्रुपसोशल मीडिया
Previous Post

क्रिकेटचा देव सचिन कुणाचाही गुरु…मोफत ऑनलाइन कोचिंग

Next Post

नर्मदा प्रकल्पग्रस्तांच्या गावात बालमेळ्यानं फुलवला आनंद

Next Post
narmada

नर्मदा प्रकल्पग्रस्तांच्या गावात बालमेळ्यानं फुलवला आनंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!