Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टाटा मोटर्सची ‘सफारी’ भारतात लाँच; १५ लाखांपेक्षा कमी किंमत..

February 26, 2021
in लेटेस्ट टेक
0
TaTa safari

मुक्तपीठ टीम

टाटा मोटर्सने आपली नवीन टाटा सफारी भारतात लाँच केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टाटाची ही आयकॉनिक एसयूव्ही प्रचंड चर्चेत होती. तसेच या एसयूव्हीची भारतीय बाजारपेठेतील किंमत १४.६९ लाख रुपये इतकी निश्चित केली असून या एसयूव्हीच्या टॉप व्हेरिअंटची किंमत २१.४५ लाख रुपयांपर्यंत आहे. कंपनीकडून सफारीची प्री बुकिंग आधीच सुरु करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहक कंपनीच्या अधिकृत डीलरशिपवर ३० हजार रुपये टोकन देऊन बुक करु शकतात.

 

फीचर्स

  • टाटा मोटर्सने आपली आयकॉनिक एसयूव्ही सफारी तब्बल ६ व्हेरिअंटमध्ये लाँच केली आहे. यात एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सटी+, एक्सझेड आणि एक्सझेड+ यांचा समावेश आहे.
  • याचसोबत कंपनीने ६ सीटर आणि ७ सीटर कॉन्फिगरेशन मॉडेल बाजारात आणले आहे.
  • कंपनीने लाँच केलेल्या सर्व व्हेरिअंटमध्ये ७ सीटर कॉन्फिगरेशन उपलब्ध आहे.
  • परंतु ६ सीटर कॉन्फिगरेशन केवळ एक्सझेड+ आणि एक्सझेडए+ व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल.
  • नवीन सफारी डायटोना ग्रे, रॉयल ब्लू आणि ऑर्कस व्हाइट अशा तीन रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आली आहे.

safari

पॉवर परफॉरमन्सबद्दल

  • पॉवरसाठी बीएस ६ कम्पलायंस असलेले २.० लीटरचे ४ सिलेंडरचा क्रायोटेक टयुर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे.
  • हे इंजिन १७० BHP पॉवर आणि ३५० Nm टॉर्क निर्माण करतं. यासोबत ६-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स असेल.

लूकबद्दल

  • नवीन सफारीमध्ये १८-इंचाचे अ‍ॅलॉय व्हील्स आहेत, याशिवाय Tata Harrier च्या तुलनेत नवीन सफारी ६३ मिलीमीटर लांब आणि जवळपास ८० मिलीमीटर उंच आहे.
  • सफारीचा फ्रंट लूक री-डिझाइन करण्यात आले असून यात क्रोम एलिमेंट्सही दिले आहेत.
  • सफारीच्या मागील बाजूलाही नवीन एलईडी टेललॅम्पसोबत री-डिझाइन लूक पाहायला मिळेल.

Tags: Indialaunched in indiaTata safariएसयूव्हीटाटा मोटर्स
Previous Post

‘दसवीं’ पास होण्यासाठी अभिषेक बच्चनचे जोरदार प्रमोशन!

Next Post

पूजा चव्हाण प्रकरणी वादानंतर आता वनमंत्री संजय राठोड पुन्हा कामाला लागणार!

Next Post
sanjay rathod

पूजा चव्हाण प्रकरणी वादानंतर आता वनमंत्री संजय राठोड पुन्हा कामाला लागणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!