Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#मुक्तपीठ बुधवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
muktpeeth Top 10

मुक्तपीठ www.muktpeeth.com बुधवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र
बुधवार, १० मार्च २०२१

कदमांमागोमाग रावते…पक्षांतर्गत उपेक्षेमुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी उघड?
अर्थसंकल्पात मराठीच्या उपेक्षेने दिवाकर रावते भावनावश…साहेबांना काय सांगू?

कदमांमागोमाग रावते…पक्षांतर्गत उपेक्षेमुळे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी उघड ?

सचिन वाझेंना खरंच टार्गेट केलं जातंय?

सचिन वाझेंना खरंच टार्गेट केलं जातंय?

पाकिस्तान भारताच्या मदतीने कोरोनाविरोधात लढणार
लसीचे दीड कोटी डोस मोफत मिळणार!

पाकिस्तान भारताच्या मदतीने कोरोनाविरोधात लढणार

नेमकी काय आहे मराठा आरक्षण सुनावणीची सद्य:स्थिती? वाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या शब्दात:

नेमकी काय आहे मराठा आरक्षण सुनावणीची सद्य:स्थिती?

आघाडीचा पलटवार…खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा तपास एसआयटीकडे!

आघाडीचा पलटवार…खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा तपास एसआयटीकडे!

पाकिस्तानात चिकन कडाडलं…५०० रुपये किलो!

पाकिस्तानात चिकन कडाडलं…५०० रुपये किलो!

गडकरींना नको बुलेटप्रूफ कार, आता ई-कारनेच करणार प्रवास!

गडकरींना नको बुलेटप्रूफ कार, आता ई-कारनेच करणार प्रवास!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
निम्म्यापेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण असणारे ‘ते’ पाच सुपर हॉटस्पॉट्स कोणते?
तुमचे महानगर, तुमचा जिल्हा आजची नवी कोरोना रुग्णस्थिती जाणून घ्या:

निम्म्यापेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण असणारे ‘ते’ पाच सुपर हॉटस्पॉट्स कोणते?

लेटेस्ट टेक
व्हॉट्सअॅप फोनची मेमरी भरतोय…कसे थांबवाल?

व्हॉट्सअॅप फोनची मेमरी भरतोय…कसे थांबवाल?

#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
त्याच त्याच बातम्यांच्या गदारोळाला वैतागलात, तर मग मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या वाचा:

#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

पाहा व्हिडीओ
आज अपेक्षा सकपाळचं चांगल्या बातम्यांचं #GoodNewsMorning व्हिडीओ बातमीपत्र

Tags: Latest Newsmuktpeethmuktpeeth TOP 10केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरीताज्या घडामोडीपाकिस्तानमोहन डेलकर
Previous Post

आता सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करणार शेण?

Next Post

गुन्हे महत्तवाचे : 1)सायन येथील रुग्णालयातील एका नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका भामट्याने तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अखेर या नर्सने अँटॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे विवाह जुळविणाऱ्या वेबसाइटवर ओळख झाल्यानंतर नागपूरचा हा तरुण नर्सच्या घरी येऊन तिच्या आई-वडिलांना भेटूनही गेल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. 2)दूध केंद्राला लावलेले सील काढण्यासाठी मद्याची बाटली आणि १५ हजार रुपये लाच मागणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने अटक केली. बापू चोरगे असे या अधिकाऱ्याचे नाव असून हा लिपिक आरेच्या गोरेगाव येथील डेअरीमध्ये कार्यरत आहे. 3)वढू खुर्द येथील माने वस्ती परिसरात मुलानेच आईचा प्रेयसीसोबत मिळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून केल्यानंतर उसण्यापैशासाठी एका व्यक्तीने खून केल्याची मुलाने पोलिसांकडे खोटी फिर्याद दिली होती. पण, पोलिसांनी कौशल्याने तपास करून त्या मुलास अटक केली. सतत होणारा वाद व प्रेमात अडसर ठरत असल्यामुळे त्याने खून केल्याचे समोर आले आहे. 4) रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथ पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी आयआरसीटीसीच्या एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत 5)मुंबईतील खार परिसरात चॉपरने मारहाण करुन लोकांना लुटणाऱ्या तिघांना अटक खार पोलीस आणि वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला चॉपर जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!