Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅप फोनची मेमरी भरतोय…कसे थांबवाल?

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
whatapp

मुक्तपीठ टीम

अँड्रॉइड स्मार्टफोनची मेमरी खूप लवकर फूल होते, ज्यामुळे स्मार्टफोनवरील लोड वाढतो आणि काही काळानंतर स्मार्टफोन हँग होऊ लागतो. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर आपण बर्‍याच ग्रुपचे सदस्य असतो आणि बरेच लोक चॅटिंगसोबत फोटो किंवा व्हिडीओ पाठवत असतात. यामुळे स्मार्टफोनची इंटरनल स्टोरेज फूल होते. असे असल्याने स्मार्टफोनची गती टिकवून ठेवण्यासाठी आणि इंटरनल स्टोरेज विनाकारण फूल असल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी व्हॉट्सअॅपमधील काही फिचर्सवर नजर टाकणार आहोत…

मीडियाचे ऑटो डाऊनलोड कसे बंद कराल

  • व्हॉट्सअ‍ॅपमध्ये डाउनलोड केलेले फोटो आणि व्हिडीओ फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतात.
  • ज्यामुळे इंटरनेट डेटाचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो आणि स्टोरेजही फूल होते.
  • हे रोखण्यासाठी सर्वप्रथम सेटिंग्जमध्ये जा.
  • त्यानंतर स्टोरेज पर्यायावर क्लिक करावे.
  • मीडिया ऑटो-डाउनलोड वर गेल्यावर तीन पर्याय समोर असतील त्यामधील आपल्या आवडीनुसार पर्याय निवडा.

व्हॉट्सअॅपवरील निळ्या रंगाचे टिक्स बंद करण्यासाठी हे करा

  • व्हॉट्सअ‍ॅपवर निळ्या रंगाच्या टिकच्या सहाय्याने आपल्याला समोरच्या व्यक्तीने मेसेज वाचला की नाही हे कळते.
  • हे फिचर खूप चांगले आहे, परंतु जेव्हा आपणास कोणालाही प्रत्युत्तर द्यायचे नसते किंवा मेसेजही वाचण्याची इच्छा नसते, त्यावेळी निळ्या रंगाचे टिक बंद करू शकता.
  • यासाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वरच्या उजवीकडील बाजूस दिलेल्या तीन डॉट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर, सेटिंग्ज वर जा आणि अकाउंटवर क्लिक करा.
  • यानंतर, प्रायव्हसीवर वर क्लिक करा, आणि रिड रिसिप्टवर क्लिक करा.
  • असे केल्यास हा पर्याय दिसण्यास बंद होईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर प्रोफाइल फोटो कसे लपवाल

  • व्हॉट्सअ‍ॅपमध्ये काही लोकांना प्रोफाइल फोटो सर्वांनाच न दाखवता काही मर्यादित लोकांना दाखवायचे असल्यास यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये फिचर देण्यात आले आहेत.
  • अशा परिस्थितीत, केवळ तेच लोक आपला फोटो पाहू शकतील, ज्यांना आपल्या कॉन्टॅक यादीमध्ये समाविष्ट केले आहे.
  • यासाठी सर्वप्रथम सेटिंग्जमध्ये जा.
  • यानंतर, अकाउंटवर जा आणि प्रायव्हसी वर क्लिक करावे.
  • येथे आपल्याला प्रोफाइल फोटोचा पर्याय दिसेल.
    त्यात सर्वांसाठी, फक्त कॉन्टॅक्टमधील आणि कोणालाही नाही असे पर्याय दिसतील.
  • यातील आपली गोपनीयता लक्षात घेऊन पर्याय निवडा.

Tags: Whatappइंस्टंट मेसेजिंगअ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपव्हॉट्सअॅपव्हॉट्सअ‍ॅप फिचर
Previous Post

आघाडीचा पलटवार…खासदार मोहन डेलकर आत्महत्येचा तपास एसआयटीकडे!

Next Post

गुन्हे महत्त्वाचे: 1)विरारमध्ये पत्नीने पतीच्या पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. याबाबत विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2)शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 3)ई चलान प्रणालीमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंड करण्याबरोबरच वाहन चोरीचे गुन्हेही उघडकीस आणणे शक्य होत आहे. या प्रणालीत अलीकडेच केलेल्या तांत्रिक बदलांमुळे गेल्या दोन महिन्यांत वाहतूक पोलिसांनी २४ चोरीची वाहने जप्त केली असून ती चोरणाऱ्या किंवा वापरणाऱ्यांची ओळखही पटवली आहे. 4)जावळी तालुक्यातील हुमगाव येथे पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कॉन्स्टेबल पद्मसेन संभाजीराव घोरपडे यांनाच महिलेच्या पतीने मारहाण केली. यात ते जखमी झाले. या प्रकरणी संतोष व्यंकट पवार याच्याविरोधात कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!