Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करणार शेण?

काँग्रेसची योजना देशभर राबवण्याची भाजपा खासदाराची मागणी

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
dung

मुक्तपीठ टीम  

कृषी विषयक स्थायी समितीकडून लोकसभेत एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात समितीने केंद्र सरकारला शेतकर्‍यांकडून शेणखत खरेदी करण्याची योजना सुरू करण्यास सांगितले आहे. समितीने अहवालात छत्तीसगड सरकारच्या ‘गोधन न्याय योजने’चा उल्लेखही केला आहे. या योजनेंतर्गत भूपेश बघेल सरकार शेतकर्‍यांकडून ठराविक दराने शेण खरेदी करते.

 

‘सहकार व शेतकरी कल्याण २०२०-२१’ नावाच्या या अहवालात म्हटले आहे की, “शेतकर्‍यांकडून शेणखत खरेदी केल्यास त्यांचे उत्पन्न वाढेलच आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. तसेच भटक्या जनावरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासही मदत होईल आणि जास्त प्राण्यांमुळे सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन ही मिळेल. ”

 

सदर अहवालात समितीने कृषी विभाग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांकडून शेणखत खरेदी करण्याची योजना सुरू करावी अशी शिफारस केली आहे. ही शिफारस करताना छत्तीसगड सरकारची ‘गोधन न्याय योजनेचा दाखला दिला आहे. या योजने अंतर्गत छत्तीसगड सरकार शेतकऱ्यांकडून दोन रुपये प्रतिकिलो दराने शेण खरेदी करते आणि बायो खत बनवल्यानंतर ते ८ रुपये किलो दराने विक्री करते”.

निधी परत केल्याचा मुद्दा केला उपस्थित

  • लोकसभेत या अहवालात केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाला देण्यात आलेला निधी परत करण्याचा मुद्दा या अहवालात उपस्थित केला आहे.
  • अहवालातील नुसार २०१२-२० मध्ये विभागाने ३४,५१७.७० कोटी रुपयांचे आत्मसमर्पण केले, तर २०२०-२१ मध्ये १७,८४९ कोटी रुपये एवढी आहे.
  • मोठ्या प्रमाणआत फंड्स सोडल्यास बऱ्याच योजनांच्या अमंलबजावणी करण्यावर वाईट परिणाम होते.
  • वेगवेगळ्या योजनांतर्गत देण्यात येणाऱ्या निधीचा अधिकाधिक वापर व्हावा, जेणेकरून उद्दिष्टांची पूर्तता करून शेतकऱ्यांना ही त्याचा फायदा होईल.

Tags: dungfarmersgovernmentशेण खरेदी करणारसहकार व शेतकरी कल्याण
Previous Post

आमदाराला सेक्स सीडीत अडकवण्यासाठी ५ कोटी देणारा ‘तो’ महानेता कोण?

Next Post

#मुक्तपीठ बुधवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ बुधवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!