Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#मुक्तपीठ मंगळवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

March 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
muktpeeth Top 10

मुक्तपीठ www.muktpeeth.com मंगळवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र
मंगळवार, ९ मार्च २०२१

 

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांमुळे आघाडी सरकार अडचणीत

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांमुळे आघाडी सरकार अडचणीत

 

ठाकरे सरकारच्या महसूलमंत्र्यांवर गंभीर आरोप करून शिवसेना खासदार दिल्लीला

ठाकरे सरकारच्या महसूलमंत्र्यांवर गंभीर आरोप करून शिवसेना खासदार दिल्लीला

 

राम मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी काँग्रेसचे ‘हे’ मुख्यमंत्री असलेल्या राज्यातून!

राम मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी काँग्रेसचे ‘हे’ मुख्यमंत्री असलेल्या राज्यातून!

 

#व्हाअभिव्यक्त! सर्व प्रकारच्या आंदोलनांची हत्यारे मोडीत काढली आहेत का..?
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात सारख्याच संवेदनशीलतेने कार्यरत हेरंब कुलकर्णी यांचा परखड प्रश्न:

#व्हाअभिव्यक्त! सर्व प्रकारच्या आंदोलनांची हत्यारे मोडीत काढली आहेत का..?

 

भात उत्पादनात वाढ घडवणारी सह्याद्रीची वीरांगणा

भात उत्पादनात वाढ घडवणारी सह्याद्रीची वीरांगणा

 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा काँग्रेसचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा काँग्रेसचा आरोप

 

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट, नव्या रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त!

महाराष्ट्रात नव्या कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट, नव्या रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त!

 

महाराष्ट्रात का पुन्हा वाढला कोरोना? केंद्रीय पथकाने सांगितली ‘ही’ कारणं

महाराष्ट्रात का पुन्हा वाढला कोरोना? केंद्रीय पथकाने सांगितली ‘ही’ कारणं

 

उपयोगी बातम्या

रेल्वेने प्रवास करताय? कोणतीही समस्या आली तर दाबा ‘हा’ क्रमांक…

रेल्वेने प्रवास करताय? कोणतीही समस्या आली तर दाबा ‘हा’ क्रमांक…

 

डिजिटल हेल्थ ओळखपत्र आहे तरी काय? कसं फायद्याचं?

डिजिटल हेल्थ ओळखपत्र आहे तरी काय? कसं फायद्याचं?

 

नोकरी-धंदा-रोजगार
एसबीआय अॅप्रेंटिसशिप परीक्षा आता कधी होणार?

एसबीआय अॅप्रेंटिसशिप परीक्षा आता कधी होणार?

 

महाराष्ट्र अर्थसंकल्प विशेष

राज्याच्या अर्थसंकल्पात शहर ते शिवार कोणासाठी काय?

राज्याच्या अर्थसंकल्पात शहर ते शिवार कोणासाठी काय?

 

“आव्हानात्मक परिस्थिती असूनही महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“आव्हानात्मक परिस्थिती असूनही महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प”

 

अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार काय बोलले? सर्वच्या सर्व ७७२५ शब्द!

अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार काय बोलले? सर्वच्या सर्व ७७२५ शब्द!

 

“अपयशी सरकारचा, अर्थहीन अर्थसंकल्प!” मुनगंटीवारांची टीका http://muktpeeth.com/sudhir-mungantiwar-criticizes-mahavikaras-aghadi-government-budget/

 

अर्थमंत्र्यांकडून महिला दिनी मोठी घोषणा; महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात देणार सवलत

महाराष्ट्रात महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत

 

आरोग्य सेवांसाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद : ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

आरोग्य सेवांसाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद : ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

 

“सर्व समाजघटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प!” – विजय वडेट्टीवार

“सर्व समाजघटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प!” – विजय वडेट्टीवार

 

“सर्वांगीण विकासाला चालना देऊन महाराष्ट्राला समृद्ध करणारा अर्थसंकल्प”- बाळासाहेब थोरात
महिलांच्या नावे घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार http://muktpeeth.com/balasaheb-thorat-on-budget/

 

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

 

पाहा व्हिडीओ
आज रोहिणी ठोंबरेचं चांगल्या बातम्यांचं #GoodNewsMorning व्हिडीओ बातमीपत्र


Tags: ajit pawarbalasaheb thoratchief minister uddhav thackerayHealth Minister Rajesh TopeLatest Newsmuktpeethmuktpeeth TOP 10Reliance Chairman Mukesh Ambanisudhir mungantiwarताज्या घडामोडीविजय वडेट्टीवार
Previous Post

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांमुळे आघाडी सरकार अडचणीत

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचे* : १) “लव सुलभ” या चित्रपटाचे चित्रीकरण ठाणे येथे सुरू झाले आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता प्रियदर्शन जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे. २) अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच तिच्या हॉट लूकने प्रेक्षकांचे मन घायाळ करत असते. काही दिवसांपूर्वीच उर्वशीचा ‘एक लडकी भीगी भागी सी’ अल्बम रिलीज झाला आहे. यात तिचा पावसात लाल साडीवर ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. या अल्बमला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. ३) भाजपा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या जागतिक महिला दिनानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीस आपले नवीन गाणे घेऊन आल्या आहेत. त्यांचे हे गाणे नाट्य संगीतावर आधारित आहे. ४) हेमंत ढोमे यांनी काही दिवसांपूर्वी‘झिम्मा’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज केले होते. या सिनेमात अनेक लोकप्रिय चेहरे पाहण्यास मिळणार आहेत. एकाच सिनेमात एवढी मोठी स्टार कास्ट असल्याने सिनेमा विषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘झिम्मा’च्या टिझरवरूनच हा सिनेमा जबरदस्त असेल हे लक्षात येत आहे. ५) ‘हरफनमौला’ या गाण्यात आमिरचा रोमॅण्टिक अंदाज पाहण्यास मिळतोय. एलीसोबत आमिर या गाण्यात जबरदस्त डान्स करत आहे. आमिर खानचा ‘कोई जाने ना’ सिनेमा २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील ‘हरफनमौला’ या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचे* : १) "लव सुलभ" या चित्रपटाचे चित्रीकरण ठाणे येथे सुरू झाले आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता प्रियदर्शन जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे. २) अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच तिच्या हॉट लूकने प्रेक्षकांचे मन घायाळ करत असते. काही दिवसांपूर्वीच उर्वशीचा ‘एक लडकी भीगी भागी सी’ अल्बम रिलीज झाला आहे. यात तिचा पावसात लाल साडीवर ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. या अल्बमला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. ३) भाजपा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या जागतिक महिला दिनानिमित्त प्रेक्षकांच्या भेटीस आपले नवीन गाणे घेऊन आल्या आहेत. त्यांचे हे गाणे नाट्य संगीतावर आधारित आहे. ४) हेमंत ढोमे यांनी काही दिवसांपूर्वी‘झिम्मा’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज केले होते. या सिनेमात अनेक लोकप्रिय चेहरे पाहण्यास मिळणार आहेत. एकाच सिनेमात एवढी मोठी स्टार कास्ट असल्याने सिनेमा विषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘झिम्मा’च्या टिझरवरूनच हा सिनेमा जबरदस्त असेल हे लक्षात येत आहे. ५) ‘हरफनमौला’ या गाण्यात आमिरचा रोमॅण्टिक अंदाज पाहण्यास मिळतोय. एलीसोबत आमिर या गाण्यात जबरदस्त डान्स करत आहे. आमिर खानचा ‘कोई जाने ना’ सिनेमा २६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील ‘हरफनमौला’ या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!