Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसबीआय अॅप्रेंटिसशिप परीक्षा आता कधी होणार?

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, करिअर
0
SBI

मुक्तपीठ टीम

 

स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘एसबीआय अॅप्रेंटिसशिप २०२१’ या परीक्षेच्या संबंधित एक नोटिस जारी करत महत्तवाची माहिती दिली आहे. एसबीआयने नोटिस जारी करत सांगितले की, ‘एसबीआय अॅप्रेंटिसशिप २०२१’ ची परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे सांगितले आहे. यानुसार जानेवारी २०२१ मध्ये होणारी परीक्षा एप्रिल २०२१ पर्यंत पुढे ढकलली आहे. परंतु एप्रिलमध्ये या परीक्षा केव्हा होणार यासंबंधित अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. बँकेकडून जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, अॅप्रेंटिसशिप भरती परीक्षा २०२१ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या तारखा आणि इतर माहितीसाठी जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

या वेबसाइट्सवर ठेवा लक्ष

https://bank.sbi/careers

https://nsdcindia.org/apprenticeship

https://apprenticeshipindia.org or

http://bfsissc.com/

 

उमेदवाऱ्यांसाठी काही महत्वाच्या सुचना

  • परीक्षेची प्रवेश पत्रे परीक्षेच्या काही दिवस आधी जाहीर केली जातील.
  • प्रवेशपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवार एसबीआय अॅप्रेंटिसशिप २०२१ परीक्षा प्रवेश पत्र अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड करू शकतील.
  • या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून विविध राज्यातून सुमारे ८५०० रिक्त पदे भरले जातील.

 

वेतना संबंधित

अॅप्रेंटिसशिप पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतन म्हणून पहिल्या वर्षी १५ हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी १६ हजार ५०० रुपये दिले जातील. तिसर्‍या वर्षी १९ हजार रुपये दिले जातील. तसेच या पदांशी संबंधित भरतीसह अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.


Tags: apprenticeshipSBISBI Apprenticeship Examएसबीआय अ‍प्रेटिस २०२१स्टेट बँक ऑफ इंडिया
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही झी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लवकरच निरोप घेणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. या मालिकेने शेवटी काल म्हणजेच ७ मार्चला सगळ्यांचा निरोप घेतला आहे. काल या मालिकेचा शेवटचा भाग पाहण्यास मिळाला. २) अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एक खाकी वर्दीतील फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. ती डिजिटल पदार्पण करत असल्याचे जाहीर केले आहे. सोनाक्षी लवकरच अ‍ॅमेझॉन प्राईमवरील एका वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती एका महिला पोलिसाची भूमिका साकारत आहे. ३) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणारा नवा चित्रपट ‘राम सेतू’चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा दिसणार आहेत. ४) ‘जॉबलेस’ या नावाची वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजच्या पटकथेत सस्पेंस क्राईम थ्रिलर पाहण्यास मिळणार आहे. ‘जॉबलेस’ची कथा ही एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसाची आहे. सध्या या सीरिजच्या शुटींगची सुरूवात झाली आहे. ५) गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता हीचे लग्न अभिनेता अक्षय वाघमारेशी झाले आहे. लॉकडाउनच्या कळात त्यांनी लग्न केले होते. त्यांच्याकडे लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. अरुण गवळी आजोबा होणार आहेत. अभिनेता अक्षयने त्याच्या सोशल मीडियावर योगिताच्या डोहाळे जेवणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Next Post

राम मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी काँग्रेसचे ‘हे’ मुख्यमंत्री असलेल्या राज्यातून!

Next Post
ram mandir

राम मंदिरासाठी सर्वात मोठी देणगी काँग्रेसचे 'हे' मुख्यमंत्री असलेल्या राज्यातून!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!