Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आरोग्य सेवांसाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद : ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

March 8, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
budget

मुक्तपीठ टीम

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दुपारी २ वाजता विधानसभेत महाराष्ट्राचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच आरोग्य विभागावर करण्यात येणाऱ्या तरतूदी सादर करण्यात आल्या आहेत.

अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी अजित पवारांनी कोरोना योद्ध्यांचे आभार मानले आहेत. कोरोनासंकटामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात यंदा आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच, कोरोनामुळं सर्वच क्षेत्रातील आरोग्य सेवा सुधारीत करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आरोग्य सेवेसाठी करण्यात आलेल्या तरतूदी

  • कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवेसाठी ७५०० कोटी रुपयांची तरतूद
  • रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येईल
  • वैद्यकीय शिक्षण विभागासाठी १५१७ कोटी
  • आरोग्य विभागाला २९०० कोटी रुपये मंजूर
  • उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अमरावती, परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार
  • रुग्णालयांत आग प्रतिबंधक यंत्रणा लावण्यात येईल
  • ११ परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर
    मनपा क्षेत्रांसाठी ५ वर्षांत ५ हजार कोटी
  • लातूर जिल्हा बाह्यरुग्ण इमारतीसाठी ७३ कोटी
  • ससून कर्मचारी निवास करिता २८ कोटी
  • आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय बनवणार
    मोशीमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारणार
  • राज्यात नवीन जिल्हा रुग्णालये, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार येणार आहेत.

“२०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय भाषणात मी कोरोना आजाराचे गांभीर्य विषद केले होते. या विषाणूच्या प्रसाराला भारतात त्यावेळी नुकतीच सुरुवात झाली होती. पण १५ दिवसात देशात लॉकडाऊन करावे लागले. कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा, त्यानंतर वर्षभर आपण अनुभव घेतला. आजही आपण लढतो आहोत. या लढाईत सामील झालेल्या कोरोना योद्ध्यांना मी आदरपूर्वक अभिवादन करतो. आजारात बळी पडलेल्या राज्यातील नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतो. महिला पोलीस कर्मचारी, आशा वर्कर आणि सर्व महिला कोव्हिड वॉरीअरचा आदरपूर्वक उल्लेख करतो”, असं अजित पवार म्हणाले.


Tags: budgetBudget 2021health facilitiesअजित पवारअर्थसंकल्पअर्थसंकल्प २०२१आरोग्य सेवाकोरोनामहाविकास आघाडी सरकार
Previous Post

महाराष्ट्रात महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत

Next Post

“राज्यातील सर्व रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’ची कार्यवाही सुरू” – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post
rajesh tope

"राज्यातील सर्व रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’ची कार्यवाही सुरू" – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!