Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डिजिटल हेल्थ ओळखपत्र आहे तरी काय? कसं फायद्याचं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Digital Health Id

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशात काही महिन्यांपासून प्रतिबंधात्मक लसीच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. दरम्यान, “लसीकरण हे देशातील डिजिटल हेल्थसाठी मोठी झेप ठरू शकते. लसीकरणासाठी ‘को-विन अॅप’ दररोज कोट्यवधी लसीकरणाचा डेटा हाताळण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे गोळा केलेला डेटा भविष्यात लाभार्थ्यांना इतर सेवा देण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो”, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरएस शर्मा यांनी एका माध्यम संस्थेशी बोलतांना दिली.

 

डिजिटल हेल्थ ओळखपत्राचा फायदा

  • लसीकरणाच्या वेळी नोंदणीनंतर प्रत्येक लाभार्थ्यांचा डिजिटल हेल्थ ओळखपत्र तयार केला जात आहे.
  • लाभार्थी इतर आरोग्य सेवांसाठी हा डिजिटल हेल्थ ओळखपत्र वापरण्यास सक्षम असतील.
  • डिजिटल हेल्थ ओळखपत्राशी संबंधित लाभर्थींचा आजार, चाचण्यांविषयी आणि उपचारा संबंधित सर्व डेटा डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील, जे एका क्लिकवर पाहिले जाऊ शकते.
  • याद्वारे टेलिमेडिसिनची सुविधा देखील लाभार्थांना मिळेल. यामध्ये रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे उपचारांसाठी जाण्याचा वेळ ही सुचवेल. त्यामुळे किरकोळ आजारांसाठी लोकांना रुग्णालयात जाण्यापासून मुक्तता मिळेल.

लसीकरणाप्रमाणे देशभरात डिजिटल हेल्थ मिशनची अंमलबजावणी झाल्यानंतर कोट्यवधी लोकांचा डेटा दररोज हाताळण्याची आणि त्यावर प्रक्रिया करण्याची आवश्यकता असेल. डिजिटल हेल्थ मिशनच्या रूपरेषा सांगत शर्मा म्हणाल्या की, सर्वसामान्यांना आणि सेवा पुरवणाऱ्यांना अ‍ॅमेझॉनसारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. याद्वारे सामान्य लोक चांगले उपचार चांगल्या पॅकेजसह करु शकतात.

सध्या पाच राज्यांमध्ये डिजिटल हेल्थ मिशन सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या व्यासपीठावर देशातील कोणतीही व्यक्ती त्यांचा आधार क्रमांक नोंदवून डिजिटल आयडी मिळवू शकते. तसेच को-विन अॅपच्या अनुभवाचा लाभ डिजिटल हेल्थ मिशनसाठी करता येऊ शकतो.


Tags: Co-win Appको-विनको-विन अॅपडिजिटल हेल्थ मिशन
Previous Post

“आव्हानात्मक परिस्थिती असूनही महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प”

Next Post

“‘रामकथामाला’ नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल”

Next Post
Bhagatsingh koshyari

"‘रामकथामाला’ नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!