मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार! Good News, Straight Views
www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र – सोमवार, ०३ मे २०२१
चंद्रकांत पाटील यांच्या ‘विचारणा याचिका’ हिटलिस्टमध्ये कोणते मंत्री?
चंद्रकांत पाटील यांच्या ‘विचारणा याचिका’ हिटलिस्टमध्ये कोणते मंत्री?
प्रशांत किशोर – नेत्यांच्या यशाचा मार्ग ठरवणारा रणीनीतीकार! पुढे काय?
प्रशांत किशोर – नेत्यांच्या यशाचा मार्ग ठरवणारा रणीनीतीकार! पुढे काय?
केंद्राने लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
केंद्राने लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
उत्तर प्रदेश, बंगालमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठीही निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचे
उत्तर प्रदेश, बंगालमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठीही आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचे
वर्क फ्रॉम होम कसं कराल मस्त? या घ्या साध्या-सोप्या टिप्स…
भाजपाची एक आमदार अशीही…बँकेत आठ हजारही नाहीत!
“मोदी नव्हे, दीदी ओ दीदी!”चाललं…सामनाचं भाजपावर टीकास्त्र!
कमल हसन अटीतटीच्या लढतीत भाजपाकडून ८९० मतांनी पराभूत!
पंढरपुरचे मतदार भाजपाला पावले, राष्ट्रवादीला वीजेसारखा झटका!
पंढरपुरचे मतदार भाजपाला पावले, राष्ट्रवादीला वीजेसारखा झटका!
पंढरपूरच्या विजयानंतर भाजपाच्या खोचक प्रतिक्रिया…”आवताडेंचा विजय आघाडीच्या थोबाडात मारल्यासारखा!”
पंढरपूरच्या विजयानंतर भाजपाच्या खोचक प्रतिक्रिया…”आवताडेंचा विजय आघाडीच्या थोबाडात मारल्यासारखा!”
“पंढरपूरच्या निकालातून राज्य सरकार विरोधातील असंतोष प्रकट”
केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रतिक्रिया
“देशाला कोरोनाच्या खाईत ढकलून निवडणुका जिंकायला निघालेल्या भाजपला जनतेने धडा शिकवला”: नाना पटोले
“देशाला कोरोनाच्या खाईत ढकलून निवडणुका जिंकायला निघालेल्या भाजपला जनतेने धडा शिकवला”: नाना पटोले
चांगल्या बातम्या
पाटण्यातील मंदिराचा गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन प्रसाद
नोकरी-धंदा-शिक्षण
भारतीय नौदलात सेलरच्या २५०० जागांसाठी भरती
एनएचएआयमध्ये सिव्हिल इंजिनीअर्ससाठी करिअर संधी
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ६४ जागांसाठी भरती
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या – व्हिडीओ
#मुक्तपीठ सामवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा सकपाळचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
व्हिडीओंसाठी सबस्क्राइब करा https://youtube.com/Muktpeeth
फेसबुक पेज लाइक करा https://www.facebook.com/Muktpeeth
ट्विटरवर फॉलो करा https://twitter.com/Muktpeeth
व्हॉट्सअॅप बातम्यांसाठी लिंक क्लिक करा
https://chat.whatsapp.com/CvZpyaByDWK8eAbmgTrK
टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा https://t.me/muktpeeth
Whatsapp आणि Telegram वर ७०२११४८०७० या क्रमांकावर मुक्तपीठसाठी बातम्या, माहिती आणि व्हिडीओ पाठवा. – आपल्याला हे बातमीपत्र नको असेल तर STOP असा रिप्लाय करा.
www.muktpeeth.com
MuktPeeth – Good News, Straight Views