Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ६४ जागांसाठी भरती

May 8, 2021
in करिअर
0
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी चंद्रपूर येथे वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) या पदासाठी २ जागा, वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) या पदासाठी ८ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी २४ जागा, फार्मासिस्ट या पदासाठी ४ जागा, डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी २ जागा, अटेंडंट या पदासाठी १२ जागा, वार्ड बॉय या पदासाठी १२ जागा अशा एकूण ६४ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ७ मे २०२१ पर्यंत मुख्य अभियंता, चंमऔविकेंद्र, झेप सभागृह , प्रशासकीय इमारत, ऊर्जानगर , चंद्रपूर- ४४२४०४ येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत थेट मुलाखत देऊ शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एमबीबीएस
२) पद क्र.२- बीएएमएस/ बीएचएमएस
३) पद क्र.३- जीएनएम
४) पद क्र.४- बी.फार्म/ डी.फार्म
५) पद क्र.५- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. ३) संगणक ज्ञान
६) पद क्र.६- १०वी उत्तीर्ण
७) पद क्र.७- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची कोणतीही अट नाही आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मितीच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahagenco.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Maharashtra State Power Generation CompanyRecruitmentनोकरी-धंदा-शिक्षणमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

पंढरपूरच्या विजयानंतर भाजपाच्या खोचक प्रतिक्रिया…”आवताडेंचा विजय आघाडीच्या थोबाडात मारल्यासारखा!”

Next Post

“देशाला कोरोनाच्या खाईत ढकलून निवडणुका जिंकायला निघालेल्या भाजपला जनतेने धडा शिकवला”: नाना पटोले

Next Post
nana patole

"देशाला कोरोनाच्या खाईत ढकलून निवडणुका जिंकायला निघालेल्या भाजपला जनतेने धडा शिकवला": नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!