Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना लसीकरणात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर!

५६ लाखांपेक्षा अधिक भारतीयांना कोरोना प्रतिबंधक लस

February 8, 2021
in featured, सरकारी बातम्या
0
Corona Vaccination Rajawadi

मुक्तपीठ टीम

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने आणखी एक जागतिक शिखर सर केले आहे. कोरोनाच्या लस प्रशासित करण्यामध्ये जगात अव्वल असणाऱ्या देशांमध्ये भारत आता तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे केवळ अमेरिका आणि ग्रेट ब्रिटनच आहेत.

भारतात 12 राज्यांमध्ये प्रत्येकी 2 लाखांपेक्षा अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. एकट्या उत्तर प्रदेशात लसीकरण घेतलेल्या सगळ्या लोकांचा आकडा हा 6,73,542 इतका आहे.

देशभर सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेध्ये 7 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 57.75 लाख (57,75,322) लाभार्थ्यांना लस मिळाली आहे. एकूण लसीकरणाच्या संचयी आकड्यामध्ये 53,04,546 आरोग्य कर्मचारी आणि 4,70,776 अग्रभागी काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे.

S. No. State/UT Beneficiaries vaccinated
1 A & N Islands 3,161
2 Andhra Pradesh 2,99,649
3 Arunachal Pradesh 12,346
4 Assam 87,269
5 Bihar 3,74,538
6 Chandigarh 5,645
7 Chhattisgarh 1,68,881
8 Dadra & Nagar Haveli 1,504
9 Daman & Diu 708
10 Delhi 1,09,589
11 Goa 8,257
12 Gujarat 4,38,573
13 Haryana 1,39,068
14 Himachal Pradesh 54,573
15 Jammu & Kashmir 49,419
16 Jharkhand 95,934
17 Karnataka 3,86,186
18 Kerala 2,91,852
19 Ladakh 1,987
20 Lakshadweep 839
21 Madhya Pradesh 3,42,016
22 Maharashtra 4,73,480
23 Manipur 8,256
24 Meghalaya 6,859
25 Mizoram 10,937
26 Nagaland 4,535
27 Odisha 2,75,055
28 Puducherry 3,532
29 Punjab 76,430
30 Rajasthan 4,59,652
31 Sikkim 5,372
32 Tamil Nadu 1,66,408
33 Telangana 2,09,104
34 Tripura 40,347
35 Uttar Pradesh 6,73,542
36 Uttarakhand 73,762
37 West Bengal 3,54,000
38 Miscellaneous 62,057
Total 57,75,322

गेल्या 24 तासात 3,58,473 लाभार्थ्यांना 8,875 केंद्रांमधून लस देण्यात आली. यापूर्वी लसीकरणाची 1,15,178 एवढी केंद्र झाली आहेत.

लसीकरणाच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये रोज सातत्याने वाढ होत आहे.

आणखी एका लक्षवेधी प्रगती म्हणजे, गेल्या 24 तासात भारतामध्ये दैनंदिन मृत्यूंची संख्या 80 पेक्षा कमी नोंदविली गेली आहे, जी गेल्या 9 महिन्यातील सर्वात कमी संख्या आहे.

देशातील सक्रीय रुग्ण संख्या 1.48 लाख (1,48,766) इतकी आहे. सध्याचा सक्रीय रुग्णांची संख्या ही देशातील एकूण बाधित संख्येच्या 1.37 टक्के इतकी आहे.

भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1.05 कोटी (1,05,22,601) इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.19 टक्के आहे.

गेल्या 24 तासात 12,059 इतक्या नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर, गेल्या 24 तासांमध्ये 11,805 इतके रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.

नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 81.07 टक्के रुग्ण हे सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील असल्याचे आढळले आहे.

केरळमध्ये एका दिवशी सर्वाधिक बरे झालेल्या रुग्णांची नोंद, 8,178 इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासात 1,739 इतके रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर तामिळनाडू मध्ये 503 इतकी संख्या आहे.

दैनंदिन नव्या रुग्णांची सर्वाधिक नोंद केरळमध्ये 5,942 इतकी करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 2,768 तर कर्नाटकमध्ये 531 इतकी रुग्णांची नोंद आहे.

गेल्या 24 तासाच 78 मृत्यूंची नोंद आहे.

एकूण दैनंदिन मृत्यू संख्येच्या 69.23 टक्के मृत्यू 5 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू (25) नोंदविले गेले आहेत. तर केरळमध्ये दैनंदिन मृत्यूचा आकडा 16 आणि पंजाबमध्ये 5 मृत्यूंची नोंद आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. यामध्ये हरियाणा, गोवा, जम्मू आणि काश्मिर (केंद्रशासित प्रदेश), झारखंड, पुद्दूचेरी, मेघालय, नागालँड, लक्षद्वीप, आसाम, मणिपूर, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेटे, लडाख (केंद्रशासित प्रदेश), मिझोरम, अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा, आणि दीव आणि दमण आणि दादरा आणि नगर हवेली यांचा समावेश आहे.

Tags: coronacorona vaccinationकोरोनाकोरोना लसीकरण
Previous Post

हिमकडा कोसळलेल्या वीज प्रकल्पाविरोधात स्थानिक गावकरी गेले होते न्यायालयात…

Next Post

थोडक्यात महत्वाचं १) पुणे जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून मागेल त्याला काम देण्यास सुरुवात केली, त्यासाठी १०० दिवस कामाचे उपक्रमाची सुरुवात २) नाशिक जिल्ह्यातील बागलाण पंचायत समितीचे उपसभापती शिवसेनेचे कान्हू अहिरे यांनी अचानक राजीनामा दिला, पद पटकावण्यासाठी इच्छुकांच्या हालचाली ३)काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात अश्रू, निरोप देताना केले भावूक भाषण ४)“शिवसेनेचे अस्तित्व संपविण्याची भाषा ज्यांनी केली त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून त्यांच्या जिवंतपणीच श्राद्धे घातली असा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो,” शिवसेना नेते खा. संजय राऊतांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना प्रत्युत्तर ५)उत्तराखंड आपत्तीच्या तिसऱ्या दिवशीही शोध मोहीम सुरुच, ३५ कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम ६) जगातील १५ प्रमुख शेअर बाजारांमध्ये मुंबई शेअर बाजार दुसऱ्या क्रमांकावर, मार्केट कॅपिटलमध्ये सौदी अरेबिया आणि कॅनडालाही मागे टाकले ७)बंगालमध्ये भाजपने संपूर्ण बळ उतरवले, नरेंद्र मोदी, अमित शाहांनंतर जे.पी.नड्डा, स्मृति इराणी, राजनाथ सिंह प्रचार युद्धात सहभागी म्यानमारमध्ये लष्करी ८)राजवटीच्याविरोधात जनता रस्त्यावर, संचारबंदीची पर्वा न करता लोकशाहीसाठी आंदोलन ९) अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगास बुधवारपासून सुरुवात, समर्थकांना चिथावून कॅपिटल हिल परिसरात हिंसाचाराचा आरोप १०)पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमेरिकेच्या अध्यक्षांशी फोनवर चर्चा, जो बायडन यांच्या शपथविधीच्या १९ दिवसानंतर संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!