घडलं-बिघडलं

“पंतप्रधानांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा कट! ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गनने मारणे शक्य होते!”

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या वादावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी धक्कादायक वक्तव्य केलं...

Read more

ठाणे – कळवा रविवारी मध्यरात्रीपर्यंत रेल्वेचा धीम्या मार्गावर ३६ तासांचा ब्लॉक!

मुक्तपीठ टीम जर तुम्हाला ठाण्याला जायचे असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. ठाणे आणि दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या...

Read more

राज्यात ४० हजार ९२५, मुंबईत २० हजार ९७१, तर पुण्यात ४ हजार ४३७ नवे रुग्ण!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ४०,९२५ नवीन रुग्णांचे निदान. आज १४,२५६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ६५,४७,४१० करोनाबाधित रुग्ण...

Read more

हेयर स्टायलिस्ट जावेद हबिबना महिलेच्या केसांमध्ये थुंकणे भोवणार! महिलेचा माफ करण्यास इंकार!!

मुक्तपीठ टीम सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये त्यांनी एका महिलेचे...

Read more

कोरोना वाढता, निवडणुका तोंडावर! आयोगाची तंबी, राजकारण्यांनी गर्दीचे नियम मोडले तर अधिकाऱ्यांवर कारवाई!

मुक्तपीठ टीम पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नियमांच्या हलगर्जीपणामुळे आयोगाला टीकेला तोंड द्यावे लागले होते. यामुळेच निवडणूक आयोगाने...

Read more

स्टोरीटेलवर “तें – एक श्राव्य अनुभव” हा ऑडिओ नाट्य महोत्सव!

मुक्तपीठ टीम सुप्रसिध्द नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा ६ जानेवारी हा जन्मदिवस. या निमित्ताने स्टोरीटेल ही आंतरराष्ट्रीय ऑडिओ स्ट्रिमिंग...

Read more

कोल्हापुर जिल्हा बँकेत काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा विजयी, शिवसेना-शेकापला तीन जागा!

मुक्तपीठ टीम संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा निकाल आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पुन्हा एकदा...

Read more

“पंतप्रधानांच्या सुरक्षेमधील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे?” – नाना पटोले

मुक्तपीठ टीम पंतप्रधानांचा कोणताही दौरा असला तरी १५ दिवसांपूर्वीपासूनच सुरक्षेच्या सर्व व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते....

Read more

भंगाराची विल्हेवाट : मध्य रेल्वेला ३५० कोटींची कमाई, भुसावळ विभागाचे सर्वाधिक १५ कोटी

मुक्तपीठ टीम विविध प्रकारच्या भंगाराच्या विल्हेवाटेतून मध्य रेल्वेला ४ जानेवारीपर्यंत, तब्बल ३५० कोटी ८१ लाख रुपये कमाई झाली आहे. भुसावळ...

Read more

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला निधीसाठी शासन निर्णय जारी

मुक्तपीठ टीम स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला सर्व सहकारी व खासगी कारखान्यातील ऊस गाळपावर प्रति टन दहा रुपये...

Read more
Page 419 of 925 1 418 419 420 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!