Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पंतप्रधानांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा कट! ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गनने मारणे शक्य होते!”

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे वक्तव्य

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pm modi (2)

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या वादावर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ‘पंतप्रधानांना मृत्यूच्या विहिरीत ढकलण्याचा कट होता, योगायोग नव्हता… महादेवाच्या कृपेने ते वाचले’, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे. ‘पीएम मोदींची हत्या ड्रोनने किंवा टेलिस्कोपिक गनने केली गेली असती, असे दिसते’, असे सिंह म्हणाले. गिरीराज सिंह यांनी ट्विटरवर हे आरोप केले आहे.

 

गिरिराज सिंह यांचे ट्वीट

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्याही देखील होऊ शकली असती, अशी भीती केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे.
  • “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मरणाच्या विहिरीत अडकवणं हा कट होता. फक्त योगायोग नव्हता. याची उच्चस्तरीय चौकशी झाली तर हा कट पंजाबचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयापर्यंतच नाही, तर त्याच्या वर पर्यंत त्याचे धागेदोरे सापडतील. त्यांची हत्या ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गननं झाली असती, “अशी शक्यताही गिरिराज सिंह यांनी व्यक्त केली. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे .
  • ” जी घटना त्यांच्यासोबत घडली तो योगायोग नव्हता. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता किती आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे. ही घटना देशाच्या पंतप्रधानांसोबत नाही, तर संपूर्ण देशासोबत घडली आहे. ज्यांनी स्वत: कट केला ते काय तपास करणार ?. “असा सवालही त्यांनी केला .

 

पीएम को मौत के कुएं में फंसाना कोई इत्तेफाक नहीं यह साजिश थी..महादेव की कृपा से बच गए।
इसकी उच्चस्तरीय सही जांच होगी तो यह साज़िश पंजाब के सीएम ऑफिस तक ही बल्कि उनके तार ऊपर तक जुड़ेंग़े।
ऐसा प्रतीत होता है की उनकी हत्या ड्रोन या टेलीस्कोपिक गन से भी हो सकती थी। pic.twitter.com/4XU1PWWDGb

— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) January 7, 2022

रेकॉर्ड सुरक्षित ठेवा –

  • पंजाबच्या फिरराजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार अॅक्शन मोड’मध्ये आलं आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील आढळलेल्या त्रुटीप्रकरणी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा यांनी प्रवासाची नोंद आणि तपास यंत्रणांना सापडलेल्या पुराव्यांना सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
  • याशिवाय, न्यायालयाने पंजाब पोलीस अधिकारी, एसपीजी आणि इतर एजन्सींना सहकार्य करण्यास आणि संपूर्ण रेकॉर्ड सील करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे .

Tags: droneGiriraj singhPM Narendra modipunjabगिरिराज सिंहटेलिस्कोपिकड्रोनपंजाबपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

ठाणे – कळवा रविवारी मध्यरात्रीपर्यंत रेल्वेचा धीम्या मार्गावर ३६ तासांचा ब्लॉक!

Next Post

“नानाजींनी सोनिया गांधींनाच खोटे पाडले”

Next Post
Keshav upadhye critisize nana patole

"नानाजींनी सोनिया गांधींनाच खोटे पाडले"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!