Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना वाढता, निवडणुका तोंडावर! आयोगाची तंबी, राजकारण्यांनी गर्दीचे नियम मोडले तर अधिकाऱ्यांवर कारवाई!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
ec

मुक्तपीठ टीम

पश्चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नियमांच्या हलगर्जीपणामुळे आयोगाला टीकेला तोंड द्यावे लागले होते. यामुळेच निवडणूक आयोगाने यावेळी तयारी केली आहे की, कोणत्याही रॅलीत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास ते तात्काळ थांबवल् जाईल. याशिवाय निष्काळजीपणाचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. उत्तरप्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या निवडणुकांबाबत आयोगाने गृह मंत्रालयाला विचारले की, रॅलींमध्ये कुठेही नियमांचे उल्लंघन होत असल्यास, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

 

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे की, उत्तरप्रदेशसह सर्व निवडणूक राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशात ओमायक्रॉनची केवळ ३१ प्रकरणे आढळून आली आहेत, तर उत्तराखंडमध्ये केवळ ८, गोव्यात ५ आणि पंजाबमध्ये २ प्रकरणे आढळून आली आहेत. उत्तरप्रदेशमध्ये पॉझिटीव्हिटी दर सध्या फक्त ०.२४% आहे, तर उत्तराखंडमध्ये तो १.०१ टक्के आहे. मणिपूरमध्येही हे प्रमाण १ टक्क्यांच्या जवळपास आहे, तर पंजाबमध्ये हे प्रमाण २ टक्क्यांहून अधिक आहे. एवढेच नाही तर उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यातही लसीकरणाचा वेग योग्य आहे. याशिवाय पंजाब आणि मणिपूरमध्ये लसीकरणाला गती देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

नियम मोडल्यास रॅली त्वरित रद्द करण्यात येतील

  • यावेळी रॅलींमध्ये मार्गदर्शक तत्त्वे कडक असतील, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.
  • उमेदवारी अर्ज भरणे, घरोघरी प्रचारापासून ते मोठमोठ्या रॅलींपर्यंत कोरोनाचे कडक नियम लागू केले जातील.
  • एवढेच नाही तर मतमोजणीवेळीही नियम कडक असतील.
  • रॅलीत नियमांचे उल्लंघन केल्यास ते रद्द करण्यास मागेपुढे पाहिले जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • असा कडकपणा पश्चिम बंगालमध्ये क्वचितच पाहायला मिळाला.
  • याशिवाय, पक्षांना शक्य तितक्या आभासी पद्धतीने रॅली काढण्याचा सल्ला आयोगाने दिला आहे.
  • एवढेच नाही तर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांकडून नियमांचे उल्लंघन करणार नाही, अशी हमी घेण्याची योजनाही आखली आहे.

आरोग्य मंत्रालयाने छोट्या रॅली काढण्याच्या सूचना दिल्या

  • गर्दी जमू देऊ नये, अशा सूचनाही आयोगाने जिल्हा प्रशासनाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या नियमांचे पालन करून फक्त छोटी रॅली काढण्याचे सुचवले आहे.
  • आरोग्य सचिव राजेश भूषण, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया आणि आयसीएमआरचे बलराम भार्गव यांनी गुरुवारी निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत भाग घेतला.

Tags: coronaelection commissionelection ralliesHealth ministryUPआरोग्य मंत्रालयउत्तरप्रदेशकोरोनानिवडणूक आयोग
Previous Post

“भावनांची देवाणघेवाण नसतानाचा विवाह हे केवळ कायदेशीर बंधन!”

Next Post

हेयर स्टायलिस्ट जावेद हबिबना महिलेच्या केसांमध्ये थुंकणे भोवणार! महिलेचा माफ करण्यास इंकार!!

Next Post
javed habib

हेयर स्टायलिस्ट जावेद हबिबना महिलेच्या केसांमध्ये थुंकणे भोवणार! महिलेचा माफ करण्यास इंकार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!