विशेष

दीपोत्सव हा तिमिरातून तेजाकडे जाण्याचा संदेश देणारा प्रकाशोत्सव! मराठी मनात या उत्सवाचं आणखी एक महत्व साहित्योत्सवाच्या रुपातही आहे. त्यामुळेच मुक्तपीठ या आपल्या मुक्तमाध्यमात काही साहित्य देण्याचा प्रयत्न दिवाळीच्या निमित्ताने केला आहे.

नविन वर्षात अन्नदात्याला सुगीचे दिवस येवो! कोरोनाचे अरिष्ट जावो! महागाईतून सुटका होवो!

मुक्तपीठ टीम सरत्या वर्ष २०२१ हे देशातील अन्नदात्यासाठी अत्यंत कष्टदायी व दुःखद असे ठरले. काळे कृषी कायदे केंद्र सरकारला मागे...

Read more

“ग्रामीण जीवन, संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या साहित्यिकांना पुरस्कार, ग्रामीण युवकांना प्रेरणा मिळेल”

मुक्तपीठ टीम साहित्य अकादमीचा प्रादेशिक भाषांसाठीचा मुख्य पुरस्कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक, साहित्यिक डॉ. किरण गुरव यांना, युवा लेखक प्रणव सखदेव यांना...

Read more

साहित्य अकादमीचे अनुवाद पुरस्कार: सोनाली नवांगुळ आणि डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचा सन्मान

मुक्तपीठ टीम प्रसिध्द लेखिका सोनाली नवांगुळ  यांना मराठी भाषेसाठी  तर  ख्यातनाम लेखिका डॉ मंजुषा कुलकर्णी यांना संस्कृत भाषेकरिता साहित्य अकादमीचे  मानाचे अनुवाद पुरस्कार  प्रदान करण्यात...

Read more

सुधीर रसाळ, किशोर कदम, प्रणव सखदेव, किरण गुरव यांना साहित्य अकादमीचे पुरस्कार

मुक्तपीठ टीम साहित्य अकादमीने २०२१ या वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा केली असून यात प्रसिद्ध लेखक सुधीर रसाळ, कवी किशोर कदम (सौमित्र), युवा लेखक...

Read more

स्वदेशी ‘आयएनएस खुकरी’ ला भावपूर्ण निरोप, ३२ वर्षांची गौरवशाली सेवा

मुक्तपीठ टीम शत्रुंच्या नौकांवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर तिचा खात्मा होणारच , असा दबदबा असलेली स्वदेशी बनावटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू ‘कॉर्व्हेट (नौका) आयएनएस...

Read more

ऑक्टोबरमध्ये बेपत्ता मासेमारी बोट समुद्र तळी सापडली, नौदलाच्या कामगिरीमुळे अपघात टळणार

मुक्तपीठ टीम ऑक्टोबर २६ रोजी बेपत्ता झालेल्या ‘नावेद - २’  या मासेमारी बोटीचे अवशेष रत्नागिरी किना-याजवळील अरबी समुद्रात सापडले आहेत....

Read more

गोवा मुक्ती दिनी विनाशिका ‘मॉरमुगाओ’ पहिल्या सागरी चाचण्यांसाठी रवाना

मुक्तपीठ टीम गोवा मुक्ती दिनी नौदलाच्या ‘ प्रकल्प १५ बी ’अंतर्गत आयएनएस ‘मॉरमुगाओ’ ही दुसरी विनाशिका पहिल्या कठीण सागरी चाचण्यांसाठी...

Read more

भारतीय नौदलाच्या महाराष्ट्र क्षेत्राचे ध्वजाधिकारी म्हणून रिअर अ‍ॅडमिरल संदीप मेहता यांनी पदभार स्वीकारला.

मुक्तपीठ टीम भारतीय नौदलाच्या महाराष्ट्र क्षेत्राचे ध्वजाधिकारी म्हणून (फ्लॅग आॅफिसर कमांडिंग महाराष्ट्र नेव्हल एरिया-फोमा) रिअर अ‍ॅडमिरल संदीप मेहता यांनी गुरुवारी,...

Read more

कालचे सारे मुके, आज बोलू लागले…

गजानन जानभोर  मेघराज मेश्राम हा तरुण पत्रकार. तो मूळचा गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी नजीकच्या घिवारी या खेड्यातील. मेघराज नागपुरातील ‘सकाळ‘ दैनिकात...

Read more
Page 5 of 8 1 4 5 6 8

ताज्या बातम्या

error: Content is protected !!