Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गोवा मुक्ती दिनी विनाशिका ‘मॉरमुगाओ’ पहिल्या सागरी चाचण्यांसाठी रवाना

December 20, 2021
in घडलं-बिघडलं, विशेष
0
MORMUGAO SECOND SHIP SAILS FOR MAIDEN SEA TRIALS

मुक्तपीठ टीम

गोवा मुक्ती दिनी नौदलाच्या ‘ प्रकल्प १५ बी ’अंतर्गत आयएनएस ‘मॉरमुगाओ’ ही दुसरी विनाशिका पहिल्या कठीण सागरी चाचण्यांसाठी रविवारी रवाना झाली. सन २०२२ च्या जुनमध्ये ही नौका नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल करण्याचा नौदलाचा मानस आहे. त्यानुसार या विनाशिकेच्या असंख्य सागरी चाचण्यांना सुरुवात झाली आहे. या चाचण्या सुरु करण्यामागे इैतिहासिक कारण आहे.

MORMUGAO SECOND SHIP SAILS FOR MAIDEN SEA TRIALS

भारतीय नौदलाची दुसरी स्वदेशी स्टेल्थ विनाशक ‘मॉरमुगाओ’ २०२२० च्या मध्यात कार्यान्वित करण्याच्या योजनेनुसार ही नौका पहिल्या सागरी कठीण चाचण्यांसाठी निघाली आहे. ही विनाशिका सागरी चाचण्यांसाठी रवाना झाली असली तरी, १९  डिसेंबर ही कदाचित सर्वात योग्य तारीख आहे. कारण आजपासून भारत देश पोर्तुगीजांच्या राजवटीपासून मुक्त झाला. त्या दिवसाच्या म्हणजेच गोवा मुक्तीची ६०  वर्षे साजरी करत आहे.

 

भारतीय नौदलाने या ‘मुक्ती संग्राम’ मध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आणि या नौकेचे नाव ‘मॉरमुुगाओ’ या सागरी राज्याला समर्पित केले आहे. यामुळे भारतीय नौदल आणि गोव्यातील नागरिक, रहिवासी यांच्यातील संबंध केवळ वाढणार नाहीत, तर नौदलाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेशी या विनाशिकेची ओळख कायमस्वरूपी जोडली जाईल शिवाय ‘मेक इन इंडिया’ची मोहोर यानिमित्ताने उमटली गेली असून, या मागील गोव्याशी निगडित असलेला इतिहास कायम कोरला गेला आहे.

नौदलातर्फे ‘प्रकल्प १५ बी ’अंतर्गत विनाशिकांचा ताफा उभारला जात आहे. त्याचा एक भाग म्हणून मुंबईतील ‘माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे ‘मॉरमुगोवा’ सह अन्य विनाशिकांची निर्मिती सुरु आहे. या अत्याधुनिक नौकांमध्ये अनेक विशिष्ट स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे आणि ते ‘आत्मनिर्रभर भारत’याचे द्योतक आहे शिवाय ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला यामुळे जोर आणि प्रोत्साहन दिले गेले आहे.

MORMUGAO SECOND SHIP SAILS FOR MAIDEN SEA TRIALS

‘मॉरमुगाओ’ येत्या काळात भारतीय नौदलाच्या लढाऊ क्षमतेत लक्षणीय भर घालेल.  ‘आयएनएस विशाखापट्टणम’आणि चौथी पी ७५ पाणबुडी ‘आयएनएस वेला’ यांच्याही नोव्हेंबर २०२१ मध्ये नुकत्याच सागरी चाचण्यांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे, ‘मॉरमुगाओ’ च्या सागरी चाचण्यांची सुरुवात ही माझगाव गोदीची (एमडीएसएल) अत्याधुनिक क्षमता आणि आधुनिक तसेच मजबूत स्वदेशी लढाऊ नौकांच्या बांधणी परंपरेची साक्ष आहे.


Tags: GOA LIBERATION DAYIndian NavyMORMUGAOPROJECT 15Bगोवा मुक्ती दिनीप्रकल्प १५ बीभारतीय नौदलमॉरमुगाओ
Previous Post

अरेरे! आंतराष्ट्रीय शाळा उभारणारा, राष्ट्रपती पुरस्कार विजेता शिक्षक महाराष्ट्रात निलंबित होतो!

Next Post

“ईडी, सीबीआय, एनसीबीची चिलखतं उतरवा, आमच्याशी लढा, शिवसेनेशिवाय भाजपाचे १०५ अशक्य!”

Next Post
Shivsena sanjay raut replies amit shah strongly

"ईडी, सीबीआय, एनसीबीची चिलखतं उतरवा, आमच्याशी लढा, शिवसेनेशिवाय भाजपाचे १०५ अशक्य!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!