करिअर

नोकरी - धंदा - शिक्षण ही तीन क्षेत्र महत्वाची. चांगलं शिक्षण कुठे आणि कसे मिळेल? शिक्षण क्षेत्रात काय वेगळं चाललं आहे? शिक्षण क्षेत्रातील संस्थाची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची कामगिरी, समस्या सारं काही माडंण्याचं माध्यम म्हणजे करिअर कॅटेगरी आहे. तसेत स्वतंत्र व्यवसाय धंदा करायचा असेल, नोकरी मिळवायची असेल ते सारं मार्गदर्शन, माहिती देण्याचा प्रयत्नही असेल.

भारतीय लष्कराच्या एएससी सेंटरमध्ये ४०० जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम भारतीय लष्कराच्या एएससी सेंटरमध्ये सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, क्लिनर, कुक, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, लेबर, एमटीएस (सफाईवाला) या पदांवर एकूण...

Read more

कर्मचारी राज्य विमा महामंडळात उपसंचालक पदावर करिअर संधी

मुक्तपीठ टीम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून कर्मचारी राज्य विमा महामंडळात उपसंचालक या पदावर एकूण १५१ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि...

Read more

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियात १०७ जागांसाठी अप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियात फिटर, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर, सीओपीए या पदांवर एकूण १०७ जागांसाठी...

Read more

भारतीय क्रीडा प्राधिकरणात २२० जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम भारतीय क्रीडा प्राधिकरणात (एसएआय) असिस्टंट कोच या पदासाठी एकूण २२० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार,...

Read more

नागपूरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत ८ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र नॅशनल लॉ यूनिवर्सिटी नागपूर येथे प्राध्यापक (कायदा), सहयोगी प्राध्यापक (व्यवस्थापन), कुलसचिव, उपनिबंधक, अंतर्गत लेखापरीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी,...

Read more

ऑल इंडिया मेडिकल इंस्टिट्युटमध्ये सहा प्राध्यापकांच्या ५० पदांसाठी भरती

मुक्तपीठ टीम एम्स रायपूरने २५ ऑगस्ट २०२१ पासून सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. एम्स रायपूरच्या विविध विभागात...

Read more

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत ३०० प्रशासकीय जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत प्रशासकीय अधिकारी (जनरलिस्ट्स स्केल-१) या पदासाठी एकूण ३०० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक...

Read more

मुंबईत पर्यावरण हवामान बदल विभागात अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम मुंबईतील पर्यावरण हवामान बदल विभागात एकूण २० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० ऑगस्ट २०२१...

Read more

कोरोनानंतरही विद्यापीठांना ऑनलाइन शिकवण्याची परवानगी

मुक्तपीठ टीम विश्वविद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने देशभरातील विविध केंद्रीय आणि इतर विद्यापीठांसाठी अनेक चांगले नियम केले आहेत. त्यामुळे आता...

Read more
Page 71 of 104 1 70 71 72 104

ताज्या बातम्या

error: Content is protected !!