Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपूरच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत ८ जागांसाठी भरती

September 6, 2026
in करिअर
0
Maharashtra National Law University Nagpur

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र नॅशनल लॉ यूनिवर्सिटी नागपूर येथे प्राध्यापक (कायदा), सहयोगी प्राध्यापक (व्यवस्थापन), कुलसचिव, उपनिबंधक, अंतर्गत लेखापरीक्षक, सहाय्यक लेखा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, ग्रंथपाल या पदांसाठी एकूण ०८ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवाराची, शैक्षणिक पात्रता यूसीजीच्या नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १००० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी/ एसटी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता

रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ यूनिवर्सिटी, औरंगाबाद, नियर राजे संभाजी सैनिक स्कूल, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद ३३१००५.

 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र नॅशनल लॉ यूनिवर्सिटी नागपूरच्या अधिकृत वेबसाइट https://www.nlunagpur.ac.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Maharashtra National Law University NagpurmuktpeethRecruitmentनागपूरनोकरी-धंदा-शिक्षणमहाराष्ट्र नॅशनल लॉ यूनिवर्सिटीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

“भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रामुळे भूजल व्यवस्थापनाला नवी ओळख”: अजित पवार

Next Post

‘हे’ शारीरिक संबंध बलात्कार नाही, असं का म्हणतात न्यायालयं?

Next Post
high court

‘हे’ शारीरिक संबंध बलात्कार नाही, असं का म्हणतात न्यायालयं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!