Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनानंतरही विद्यापीठांना ऑनलाइन शिकवण्याची परवानगी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
UGC

मुक्तपीठ टीम

विश्वविद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने देशभरातील विविध केंद्रीय आणि इतर विद्यापीठांसाठी अनेक चांगले नियम केले आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या महामारीनंतरही दूरस्थ शिक्षणाद्वारे नियमित आणि इतर महत्त्वाचे अभ्यासक्रम चालवण्याची परवानगी दिली जाईल. यूजीसीने १२३ विविध ऑनलाइन कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी ४० कोर्स पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आणि ८३ पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी असतील. देशभरातील विद्यार्थी हे अभ्यासक्रम करू शकतील.

 

अर्ज कसा करावा

  • यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन ‘स्वयं’ किंवा ‘स्टडी वेबच्या अॅक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स’ द्वारे अर्ज करावा.
  • विद्यार्थ्यांना या कोर्सेसचे संपूर्ण तपशील आणि पात्रता माहिती यूजीसीच्या वेबसाइटवरून मिळू शकते.

 

यूजीसीचे अध्यक्ष डीपी सिंग म्हणाले की, “डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोर्स उपलब्ध करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. या संदर्भात त्यांनी ‘स्वयं’, ‘स्वयं प्रभा’, नॅशनल अॅकेडमिक डिपाजिटरी (एनएडी) आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला.” सिंग म्हणाले की, “यूजीसीच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे.

 

ऑनलाईन कोर्सच्या होणार परीक्षा

  • यूजीसीच्या मते, ‘स्वयं’ ऑनलाईन कोर्सच्या परीक्षाही घेण्यात येतील.
  • विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंना या परीक्षा आयोजित करण्याची प्रक्रिया ऑगस्टच्या अखेरीस सुरू होईल याची खात्री करावी लागेल.
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर या परीक्षा आयोजित करेल.
  • एनटीए जानेवारी-एप्रिल, २०२१ च्या सेमीस्टरपासून विविध पदव्युत्तर कोर्ससाठी परीक्षा घेईल.

 

विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ‘स्वयं’ परीक्षांची माहिती

यूजीसीने सर्व विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना ‘स्वयं’द्वारे परीक्षा आयोजित करण्याबाबत कळवले आहे. ‘स्वयं’ देशभरातील सर्व विद्यार्थी, कार्यरत व्यावसायिक, आजीवन विद्यार्थी आणि इतरांना नॉन-टेक्निकल मास्टर्स आणि पदवीपूर्व कोर्स देते. याशिवाय, यूजीसी प्रादेशिक भाषांच्या वापरालाही प्रोत्साहन देईल. विविध प्रादेशिक भाषांमधील तांत्रिक कोर्ससाठी परवानगी देऊन, ते भाषिक अडथळा दूर करेल, या दिशेने त्यांनी अनेक निर्णयही घेतले आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronaonline studyUGCएनटीएयूजीसी
Previous Post

नवी मुंबईत लवकरच मेट्रो धावणार, २८ ऑगस्टपासून ऑसिलेशन चाचणी

Next Post

आयफोन १३ मिनी लवकरच होणार लाँच, आवाक्यातील असणार किंमत!

Next Post
iphone

आयफोन १३ मिनी लवकरच होणार लाँच, आवाक्यातील असणार किंमत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!