करिअर

नोकरी - धंदा - शिक्षण ही तीन क्षेत्र महत्वाची. चांगलं शिक्षण कुठे आणि कसे मिळेल? शिक्षण क्षेत्रात काय वेगळं चाललं आहे? शिक्षण क्षेत्रातील संस्थाची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची कामगिरी, समस्या सारं काही माडंण्याचं माध्यम म्हणजे करिअर कॅटेगरी आहे. तसेत स्वतंत्र व्यवसाय धंदा करायचा असेल, नोकरी मिळवायची असेल ते सारं मार्गदर्शन, माहिती देण्याचा प्रयत्नही असेल.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये इंजिनीअर ट्रेनी आणि एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांवर संधी

मुक्तपीठ टीम भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, आयटी/ कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, केमिकल, मेटलर्जी, फायनांस, एचआर या विषयात इंजिनीअर ट्रेनी...

Read more

महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करिअर संधी

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी/ सल्लागार, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/ पीएसडब्ल्यू/ मानसोपचार नर्स, प्रकल्प...

Read more

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अभियंता पदांवर ३३० जागांसाठी करिअर संधी

मुक्तपीठ टीम महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत कार्यकारी अभियंता या पदासाठी ७३ जागा, अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदासाठी १५४ जागा,...

Read more

केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ

मुक्तपीठ टीम शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता विविध अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना लागणाऱ्या विविध प्रमाणपत्रे प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत सादर करण्यास...

Read more

भारतीय हवामान विभागात प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि इतर पदांवर १६५ जागांसाठी संधी

मुक्तपीठ टीम भारतीय हवामान विभागात प्रोजेक्ट सायंटिस्ट-३ या पदासाठी १५ जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट-२ या पदासाठी २२ जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट-१ या...

Read more

कॉसमॉस बँकेत विविध पदांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम कॉसमॉस बँकेत मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ट्रेनी ऑफिसर, लिपिक या पदांवर इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक...

Read more

महाराष्ट्रातील खाण मजूरांच्या पाल्यांसाठीच्या शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्तीत वाढ

मुक्तपीठ टीम केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने महाराष्ट्र आणि गोवा राज्य, तसेच दादरा, नगर हवेली आणि दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशातील...

Read more

भाभा अणु संशोधन केंद्रात मेडिकल आणि टेक्निकल ऑफिसर पदांवर संधी

मुक्तपीठ टीम भाभा अणु संशोधन केंद्रात मेडिकल/ सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी १६ जागा, टेक्निकल ऑफिसर-सी या पदासाठी ३५ जागा अशा...

Read more

लम्‍पी प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता

मुक्तपीठ टीम राज्यातील लम्पी चर्मरोग नियंत्रण उपाययोजनांकरीता आवश्यक खर्च तसेच पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ रिक्त पदे आणि...

Read more

नाबार्डमध्ये डेव्हलपमेंट असिस्टंटच्या १७७ पदांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम नॅसनल बॅंक फॉर अॅग्रीकल्चर अॅंड रूरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डमध्ये डेव्हलपमेंट असिस्टंट पदावर १७३ जागा, डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी या...

Read more
Page 15 of 104 1 14 15 16 104

ताज्या बातम्या

error: Content is protected !!