Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय हवामान विभागात प्रोजेक्ट सायंटिस्ट आणि इतर पदांवर १६५ जागांसाठी संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Indian Meteorological Department

मुक्तपीठ टीम

भारतीय हवामान विभागात प्रोजेक्ट सायंटिस्ट-३ या पदासाठी १५ जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट-२ या पदासाठी २२ जागा, प्रोजेक्ट सायंटिस्ट-१ या पदासाठी २६ जागा, रिसर्च असोसिएट या पदासाठी ३४ जागा, सिनियर रिसर्च फेलो/ ज्युनियर रिसर्च फेलो या पदासाठी ६८ जागा अशा एकूण १६५ जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) ६०% गुणांसह कृषी हवामानशास्त्र/ कृषी भौतिकशास्त्र/ भौतिकशास्त्र/ गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स या विषयात एम.एससी/ बी.ई/ बी.टेक केलेले असावे. २) ०७ वर्षे अनुभव
  • पद क्र.२ आणि पद क्र.३- १) कृषी हवामानशास्त्र/ कृषी भौतिकशास्त्र/ रिमोट सेन्सिंग अॅंड जीआयएस किंवा समकक्ष/ कॉम्प्युटर सायन्स/ भौतिकशास्त्र/ गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात ६०% गुणांसह एम.एससी/ बी.ई/ बी.टेक २) पद क्र.२साठी ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- पीएचडी/ एमएस
  • पद क्र.५- १) कृषी हवामानशास्त्र/ कृषी भौतिकशास्त्र/ कृषी सांख्यिकी/ हवामानशास्त्र/ जलविज्ञान/ जलसंपत्ती/ भौतिकशास्त्र/ गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ वायुमंडलीय भौतिकशास्त्र/ हवामानशास्त्र/ रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात पदव्युत्तर पदवी २) एनईटी ३) एसआरएफ- 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र.१- ४५ वर्षांपर्यंत, पद क्र.२- ४० वर्षांपर्यंत, पद क्र.३- ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.४- ३५ वर्षांपर्यंत, पद क्र.५- २८ वर्षांपर्यंत या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय असावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://incois.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1PxSjrMKXYH-IPqhXhT6xI2Hl2aWDTybi/view

पाहा:


Tags: careeremploymentgood newsIndian Meteorological Departmentjob opportunitiesmuktpeethProject Scientist Postकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणप्रोजेक्ट सायंटिस्ट पदभारतीय हवामान विभागमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

भारतीय स्वातंत्र्यलढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे १७ सप्टेंबरपर्यंत बीडमध्ये प्रदर्शन

Next Post

भारतातील ‘या’ ठिकाणी पर्यटनाचा आनंदच काही वेगळा…नक्कीच अनुभवा!भारतातील ‘या’ ठिकाणी पर्यटनाचा आनंदच काही वेगळा…नक्कीच अनुभवा!

Next Post
भारतातील ‘या’ ठिकाणी पर्यटनाचा आनंदच काही वेगळा…नक्कीच अनुभवा!भारतातील ‘या’ ठिकाणी पर्यटनाचा आनंदच काही वेगळा…नक्कीच अनुभवा!

भारतातील 'या' ठिकाणी पर्यटनाचा आनंदच काही वेगळा...नक्कीच अनुभवा!भारतातील 'या' ठिकाणी पर्यटनाचा आनंदच काही वेगळा...नक्कीच अनुभवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!