Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करिअर संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
nhm

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी/ सल्लागार, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट/ पीएसडब्ल्यू/ मानसोपचार नर्स, प्रकल्प समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर, काउंसिलर, अटेन्डट या पदांवर एकूण ९८ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण नागपूर, पुणे, ठाणे आणि बीड आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) एमडी मानसोपचार २) ०३ वर्षे अनुभव
  • पद क्र.2- एमडी मानसोपचार
  • पद क्र.३- मानसशास्त्र विषयात एमए/ एमएससी किंवा एमए/ एमएसडब्ल्यू किंवा एमएससी मानसोपचार नर्सिंग
  • पद क्र.४- बीई किंवा इंजिनीअरिंग डिप्लोमा+आरोग्याशी संबंधित तंत्रज्ञानाचा ०२ वर्षे अनुभव किंवा एमसीए
  • पद क्र.५- कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा
  • पद क्र.६- समाजशास्त्र/ मानसशास्त्र विषयात एमए किंवा मानसशास्त्र/समाजशास्त्र/नर्सिंग पदवी + मानसिक आरोग्य कार्यात ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.७- १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ६१ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • नागपूर- ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर, प्लॉट नंबर २, सेक्टर- २०, मिहान, नागपूर, महाराष्ट्र, पिन: ४४११०८
  • पुणे- आर एन जी रोड, विश्रांतवाडी, आरटीओ ऑफिस जवळ, फुले नगर, येरवडा, पुणे, महाराष्ट्र ४११००६
  • ठाणे- वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मानसिक रुग्णालय, ठाणे, ज्ञान साधना महाविद्यालयाजवळ, एलबीएस रोड वागळे इस्टेट, ठाणे (प.) ४००६०४
  • बीड- सिव्हिल सर्जन, जिल्हा रुग्णालय, बीड

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरेग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://arogya.maharashtra.gov.in/1035/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1M7rdZl2xwnpOfWUIjtqCpwdd_NoZIdId/view


Tags: careeremployment opportunitiesgood newsJob-Business-EducationMaharashtra Statemuktpeethnational health missionकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमहाराष्ट्र राज्यमुक्तपीठराष्ट्रीय आरोग्य अभियानरोजगारसंधी
Previous Post

कौतुकास्पद! व्हॅक्यूम डिलिव्हरी आणि भारतीय पर्यटन

Next Post

उत्सव – वास्तव आणि भ्रम!

Next Post
Dr Girish jakhotiya

उत्सव - वास्तव आणि भ्रम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!