Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाभा अणु संशोधन केंद्रात मेडिकल आणि टेक्निकल ऑफिसर पदांवर संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
barc

मुक्तपीठ टीम

भाभा अणु संशोधन केंद्रात मेडिकल/ सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी १६ जागा, टेक्निकल ऑफिसर-सी या पदासाठी ३५ जागा अशा एकूण ५१ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आणि कोलकाता आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- एमएस/ एमडी/ डीएनबी/ एमबीबीएस
  • पद क्र.२- १) ६०% गुणांसह पीसीएम विषयात बीएससी २) ६०% गुणांसह फिजिक्स विषयात एमएससी केलेलं असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र. १साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ५० यादरम्यान असणे आवश्यक आहे तर, पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ पर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी भाभा अणु संशोधन केंद्राच्या अधिकृत वेबसाइट https://www.barc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://recruit.barc.gov.in/barcrecruit/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/12sqfhlNwn35iy063ZkHSbBwKgFP_6H9m/view

 

पाहा:


Tags: Bhabha Atomic Research Centercareeremploymentgood newsjob opportunitiesMedical OfficermuktpeethTechnical Officerकरिअरचांगली बातमीटेक्निकल ऑफिसरनोकरी-धंदा-शिक्षणभाभा अणु संशोधन केंद्रमुक्तपीठमेडिकल ऑफिसररोजगारसंधी
Previous Post

IRCTCवर तिकीट बूक केलं…जाण्याचं स्टेशन बदलायचंय? जाणून घ्या सोप्या स्टेप्स…

Next Post

महाराष्ट्राऐवजी १.५८ लाख कोटींचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातलाच कसा गेला? – बाळासाहेब थोरात

Next Post
BB tHorat And ED Govt

महाराष्ट्राऐवजी १.५८ लाख कोटींचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातलाच कसा गेला? - बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!