करिअर

नोकरी - धंदा - शिक्षण ही तीन क्षेत्र महत्वाची. चांगलं शिक्षण कुठे आणि कसे मिळेल? शिक्षण क्षेत्रात काय वेगळं चाललं आहे? शिक्षण क्षेत्रातील संस्थाची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची कामगिरी, समस्या सारं काही माडंण्याचं माध्यम म्हणजे करिअर कॅटेगरी आहे. तसेत स्वतंत्र व्यवसाय धंदा करायचा असेल, नोकरी मिळवायची असेल ते सारं मार्गदर्शन, माहिती देण्याचा प्रयत्नही असेल.

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियात ‘असिस्टंट’ पदांच्या ५५ जागांसाठी नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियात अधिकृत भाषा सिनियर असिस्टंट या पदासाठी ०६ जागा, एचआर ज्युनियर असिस्टंट या पदासाठी ०७...

Read more

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत ‘नॉन रिसर्च मॅनेजमेंट पोजिशन’ पदावर करिअर संधी

मुक्तपीठ टीम कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 'नॉन रिसर्च मॅनेजमेंट पोजिशन' पदाच्या १) प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, २) हेड ऑफ डिव्हिजन, हेड ऑफ...

Read more

CBSE Single Girl Scholarship: सीबीएसई सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

मुक्तपीठ टीम सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजेच सीबीएसईने त्यांच्या सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे....

Read more

भारतीय एक्जिम बँकेत मॅनेजर पदांवर ४५ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम भारतीय एक्जिम बँकेत म्हणजेच भारतीय निर्यात-आयात बॅंकेत मॅनेजमेंट ट्रेनी पदावर ४१ जागा, लॉ मॅनेजर या पदावर ०२ जागा,...

Read more

पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ७८ जागांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बालरोगतज्ज्ञ या पदासाठी ०५ जागा, मेडिकल ऑफिसर या पदासाठी २२ जागा, स्टाफ नर्स या...

Read more

मध्य प्रदेशात वैद्यकीय अभ्यास हिंदीतून करण्याचा अनोखा उपक्रम, अमित शाहांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन!

मुक्तपीठ टीम मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य असेल जिथे वैद्यकीय अभ्यास हिंदी भाषेत करण्यात येत आहे. एनॉटामी, फिजिओलॉजी आणि...

Read more

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये ‘इंजिनीअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी’ पदावर ८६४ जागांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 'इंजिनीअरिंग एक्झिक्युटिव्ह ट्रेनी' पदावर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन, सिव्हिल, माइनिंग या विषयात एकूण ८६४...

Read more

तंत्रनिकेतनच्या उन्हाळी २०२२ फेरपरिक्षेचा निकाल जाहीर, फेरपरिक्षेच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना लाभ- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुक्तपीठ टीम मागील दोन वर्ष कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरु होते. त्यानंतर प्रथमच उन्हाळी २०२२ ही परिक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन...

Read more

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार रोजगार मेळावा- मंगल प्रभात लोढा

मुक्तपीठ टीम औरंगाबाद जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारच्या रोजगार मेळाव्यांचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात...

Read more

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ‘पदवीधर इंजिनीअर ट्रेनी’ पदावर ८४ जागांसाठी संधी

मुक्तपीठ टीम हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये 'पदवीधर इंजिनीअर ट्रेनी' या पदांवर माइनिंग या ट्रेडमध्ये ३९ जागा, सर्व्हे या ट्रेडमध्ये ०२ जागा,...

Read more
Page 11 of 104 1 10 11 12 104

ताज्या बातम्या

error: Content is protected !!