Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय एक्जिम बँकेत मॅनेजर पदांवर ४५ जागांसाठी भरती

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Exim Bank of India

मुक्तपीठ टीम

भारतीय एक्जिम बँकेत म्हणजेच भारतीय निर्यात-आयात बॅंकेत मॅनेजमेंट ट्रेनी पदावर ४१ जागा, लॉ मॅनेजर या पदावर ०२ जागा, मॅनेजर या पदासाठी ०२ जागा अशा एकूण ४५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 0४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- ६०% गुणांसह एमबीए/ पीजीडीबीए- फायनान्स किंवा सीए
  • पद क्र.२- १) एलएलबी २) ०६ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन या विषयात ५०% गुणांसह बीई/ बीटेक किंवा पदवीधर + कॉम्प्युटर सायन्स/ ५०% गुणांसह एमसीए २) ०६ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

पद क्र. १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते २५ वर्षांपर्यंत तर, पद क्र. २ आणि ३ साठी उमेदवारांचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय एक्जिम बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.eximbankindia.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://ibpsonline.ibps.in/iebmtsep22/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1pQiZEK31aJVEcoNPWVCw457p8RtYIOc2/view

पाहा:


Tags: careeremploymentExim Bank of IndiaEXPORT IMPORT BANK OF INDIAgood newsjob opportunitiesManager Postsmuktpeethकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय एक्जिम बँकभारतीय निर्यात-आयात बॅंकमुक्तपीठमॅनेजर पदरोजगारसंधी
Previous Post

रेडमीचा स्वस्तात मस्त रायटिंग पॅड, आकर्षक फिचर्स आणि ८.५ इंच LCD डिस्प्लेसह लॉंच!

Next Post

भारतीय रेल्वेची पहिली स्वदेशी अॅल्युमिनियम फ्राइट रॅक!

Next Post
भारतीय रेल्वेची पहिली स्वदेशी अॅल्युमिनियम फ्राइट रॅक!

भारतीय रेल्वेची पहिली स्वदेशी अॅल्युमिनियम फ्राइट रॅक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!