Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ‘पदवीधर इंजिनीअर ट्रेनी’ पदावर ८४ जागांसाठी संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Hindustan Copper Limited

मुक्तपीठ टीम

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये ‘पदवीधर इंजिनीअर ट्रेनी’ या पदांवर माइनिंग या ट्रेडमध्ये ३९ जागा, सर्व्हे या ट्रेडमध्ये ०२ जागा, जियोलॉजी या ट्रेडमध्ये ०६ जागा, कॉन्सेंट्रेटर या ट्रेडमध्ये ०६ जागा, इलेक्ट्रिकल या ट्रेडमध्ये ११ जागा, सिव्हिल या ट्रेडमध्ये ०५ जागा, मेकॅनिकल या ट्रेडमध्ये १२ जागा, इन्स्ट्रुमेंटेशन या ट्रेडमध्ये ०२ जागा, सिस्टम या ट्रेडमध्ये ०१ जागा अशा एकूण ८४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण राजस्थान , झारखंड आणि मध्य प्रदेश ही तीन राज्ये आहेत.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, बीई/ बीटेक/ एमसीए या क्षेत्रात ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी २) गेट-२०२१/ गेट- २०२२ असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.hindustancopper.com/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://www.hindustancopper.com/Recruitment/CandidateLogin/90

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1ot4qkMqXP_7VbjzfXI7i82UZtBNeMpyw/view


Tags: careeremploymentgood newsGraduate Engineer Trainee PostHindustan Copper Limitedjob opportunitiesmuktpeethकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपदवीधर इंजिनीअर ट्रेनी पदमुक्तपीठरोजगारसंधीहिंदुस्तान कॉपर लिमिटेड
Previous Post

‘भैरव’मधून बचत गटातील महिलांना व्यासपीठ

Next Post

सत्तेतील चेहरे बदलतात, तरीही मराठा आरक्षणाचे भिजतं घोंगडे का?

Next Post
Maratha Reservation

सत्तेतील चेहरे बदलतात, तरीही मराठा आरक्षणाचे भिजतं घोंगडे का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!