Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियात ‘असिस्टंट’ पदांच्या ५५ जागांसाठी नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Airport Authority of India

मुक्तपीठ टीम

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियात अधिकृत भाषा सिनियर असिस्टंट या पदासाठी ०६ जागा, एचआर ज्युनियर असिस्टंट या पदासाठी ०७ जागा, ऑपरेशन्स सिनियर असिस्टंट या पदासाठी ०४ जागा, इलेक्ट्रॉनिक्स सिनियर असिस्टंट या पदासाठी ०३ जागा, फायनान्स सिनियर असिस्टंट या पदासाठी १२ जागा, फायर सर्व्हिसेस ज्युनियर असिस्टंट या पदासाठी २३ जागा अशा एकूण ५५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- हिंदी/ इंग्रजी पदव्युत्तर पदवी+ २ वर्षे अनुभव किंवा पदवीधर + हिंदी/ इंग्रजी भाषांतर प्रमाणपत्र/ डिप्लोमा किंवा २ वर्षे भाषांतराचा अनुभव + ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) पदवीधर २) इंग्रजी टायपिंग/ हिंदी टायपिंग ३) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) पदवीधर २) हलके वाहन चालक परवाना ३) २ वर्षे अनुभव
  • पद क्र.४- १) इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ रेडिओ इंजिनीअरिंग डिप्लोमा २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.५- १) बीकॉम २) ०३ ते ०६ महिन्यांचा कॉम्प्युटर कोर्स २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.६- १) ५०% गुणांसह मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ फायर इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा ५०% गुणांसह १२वी उत्तीर्ण २) अवजड/ मध्यम/ हलके वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १००० रूपये शुल्क आकारले जाणार एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.aai.aero/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://www.aai.aero/en/recruitment/release/296232

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1mAPtQ5S0c8Sx0bU0CYWxT2bHVWLlruOJ/view

 

पाहा:


Tags: Airport Authority of Indiacareeremploymentgood newsJobs Opportunitiesmuktpeethएअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

मारुती सुझुकीने एस-प्रेस्सोचे नवीन मॉडेल लाँच करत, बाजारात १० वे सीएनजी मॉडेल केले सादर

Next Post

पवार-शिंदे-फडणवीसांचा एकत्र येत मोठा निर्णय, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे १० कोटी पोलीस बिल माफ!

Next Post
cricket

पवार-शिंदे-फडणवीसांचा एकत्र येत मोठा निर्णय, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे १० कोटी पोलीस बिल माफ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!