चांगल्या बातम्या

पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात १३ जागांवर नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात ग्रुप इन्स्ट्रक्टर, प्लंबर व्होकेशनल/ क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, कॉम्प्युटर हार्डवेअर अॅंड नेटवर्क मेंटेनन्स व्होकेशनल/ क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, मेकॅनिकल...

Read more

नारी शक्ती पुरस्कार-२०२२ साठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मागवल्या प्रवेशिका

मुक्तपीठ टीम भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने नारी शक्ती पुरस्कार-२०२२ साठी प्रवेशिका/नामांकनं मागवली आहेत. नारी शक्ती पुरस्कार, २०२२...

Read more

देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये ‘बनी’!

मुक्तपीठ टीम निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित – दिग्दर्शित 'बनी' या चित्रपटाचा फर्स्टलूक '७५व्या 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये करण्यात आला....

Read more

आता ७० मीटरहून उंच इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बसवणे सक्तीचे!

मुक्तपीठ टीम मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील ७० मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींमध्ये (२२ ते २५ मजली ) 'फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट'...

Read more

परदेशी मुलीवर भारतात दुर्मिळ शस्त्रक्रिया, कण्यावरील शस्त्रक्रियेसाठी 3D तंत्रज्ञानाचा वापर!

मुक्तपीठ टीम 3D तंत्रज्ञान हे अनेक क्षेत्रात खूप उपयोगी ठरत आहे. नुकतीच एका १२ वर्षीय परदेशी मुलीवर दिल्लीत दुर्मिळ शस्त्रक्रिया...

Read more

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ‘असिस्टंट मॅनेजर’ पदाच्या ४६ जागांवर संधी

मुक्तपीठ टीम शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियात मॅनेजमेंट, फायनान्स, एचआर, लॉ, फायर अॅंड सिक्युरिटी, सिव्हील इंजिनीअरिंग आणि सीएस या क्षेत्रात असिस्टंट...

Read more

शास्त्रीय नृत्यातील दिग्गज गुरूंना समर्पित ‘बेल्स इन रेझोनन्स’ संगीत महोत्सवाचे आयोजन 

मुक्तपीठ टीम तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढावी म्हणून कार्यरत असणाऱ्या 'ऋत्विक फाउंडेशन'च्या वतीने शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील दिवंगत दिग्गज गुरूंना समर्पित...

Read more

गणित आणि विज्ञान आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना ३ सुवर्ण आणि १६ रौप्य पदके!

मुक्तपीठ टीम भारतीय विद्यार्थ्यांनी गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रातील विविध आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये ३ सुवर्ण आणि १६ रौप्य पदके पटकावली. गणित...

Read more

आता महिला तलवारबाजी लीग स्पर्धा, महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवरील पहिलीच तलवारबाजी स्पर्धा!

मुक्तपीठ टीम देशात पहिल्यांदाच महिला तलवारबाजी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडीयममध्ये येत्या २...

Read more

“उत्तर भारतीय – दक्षिण भारतीय कलाकार नाही, सर्व भारतीय अभिनेत्यांना भारतीय कलाकार म्हणा”

मुक्तपीठ टीम सुप्रसिद्ध अभिनेता धनुषने एक सणसणीत डायलॉग मारला आहे. तो अस्सल भारतीय हिरोला साजेसा आहे. धनुष हा नेहमीच वेगवेगळ्या...

Read more
Page 137 of 596 1 136 137 138 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!