Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात १३ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Pune Cantonment Board

मुक्तपीठ टीम

पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात ग्रुप इन्स्ट्रक्टर, प्लंबर व्होकेशनल/ क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, कॉम्प्युटर हार्डवेअर अॅंड नेटवर्क मेंटेनन्स व्होकेशनल/ क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, मेकॅनिकल मोटर व्हेईकल-व्होकेशनल/ क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, सिव्हिल ड्राफ्ट्समन- व्होकेशनल/ क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन- व्होकेशनल/ क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अॅंड सायन्स इंस्ट्रक्टर, लास्कर फायरमन या पदांसाठी एकूण १३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २७ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार आणि नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार कारण ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहेत.

मुलाखतीचे ठिकाण

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे, डॉ. आंबेडकर स्मारक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर बाजार, एमजी बस जवळ स्टँड कॅम्प, पुणे-४०

अधिक माहितीसाठी पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट https://pune.cantt.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethpunePune Cantonment Boardकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणपुणेपुणे कॅन्टोनमेंट बोर्डमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

नारी शक्ती पुरस्कार-२०२२ साठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मागवल्या प्रवेशिका

Next Post

राज्यात पूरपरिस्थितीसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

Next Post
NDRF Team In Mumbai

राज्यात पूरपरिस्थितीसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!