Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“उत्तर भारतीय – दक्षिण भारतीय कलाकार नाही, सर्व भारतीय अभिनेत्यांना भारतीय कलाकार म्हणा”

अभिनेता धनुषचा विचार करायला लावणारा सणसणीत डायलॉग

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, मस्तच
0
dhanush

मुक्तपीठ टीम

सुप्रसिद्ध अभिनेता धनुषने एक सणसणीत डायलॉग मारला आहे. तो अस्सल भारतीय हिरोला साजेसा आहे. धनुष हा नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे लोकांचे मनोरंजन करतो. कधी अभिनयातून, कधी व्हाय दीझ कोलावेरी गाऊन तर कधी रोमॅंटिक हिरो बनून. आताही धनुषने एका वेगळ्या प्रकारे आपली भूमिका मांडली आहे. नेटफ्लिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या ‘द ग्रे मॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात धनुष म्हणाला की, “सर्व भारतीय अभिनेत्यांना दक्षिण किंवा उत्तर भारतीय कलाकार न म्हणता भारतीय कलाकार म्हणावे” धनुषची ही भूमिका ही एक चांगलीच बातमी आहे!

ज्या वेळी दक्षिण भारतात बनलेले हिंदी चित्रपट बॉलिवूडमधील इतर चित्रपटांपेक्षा देशात जास्त आहे, अशा वेळी एखाद्या अभिनेत्याकडे त्याच्या प्रादेशिक अस्मितेकडे बघता कामा नये. दिग्दर्शक जोडी, जो रुसो आणि अँथनी रुसो यांच्या बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपट “द ग्रे मॅन” यावर काम करत असलेला धनुष म्हणतो की, एकत्रित “भारतीय चित्रपट उद्योग” म्हणून चित्रपट निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.

दाक्षिणात्य भारतीय कलाकार म्हणणे म्हणजे बेइमानी!

  • राष्ट्रीय पुरस्कार विजेता धनुषने म्हटले “सध्या मला किंवा इतर कोणत्याही अभिनेत्याला दक्षिण भारतीय कलाकार म्हणणे बेइमानी आहे.
  • आपल्या सर्व अभिनेत्यांना दक्षिण भारतीय किंवा उत्तर भारतीय कलाकार म्हणून संबोधित न करता भारतीय कलाकार म्हणून संबोधले तर मला खूप आनंद होईल.
  • मनोरंजन क्षेत्रात संपूर्ण जग एकाच व्यासपीठावर काम करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यातून प्रेरणा घेतली पाहिजे.

आपण सर्वांनी एकत्र काम केल्यास छान होईल

धनुष म्हणाला, “आपण सर्वांनी एकत्र येऊन केवळ दक्षिण किंवा उत्तर भारतीय प्रेक्षकांसाठीच नाही तर सर्व लोकांसाठी चित्रपट बनवले तर खूप छान होईल. सध्या प्रत्येक चित्रपटांकडे भारतीय चित्रपट म्हणून पाहिले पाहिजे, विशेषत: जेव्हा प्रत्येकजण डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकमेकांचे काम पाहू शकतो.”


Tags: Actor Dhanushgood newshappeningsmuktpeethSouth Indian Actorsअभिनेता धनुषघडलं-बिघडलंचांगली बातमीदक्षिण भारतीय कलाकारमुक्तपीठ
Previous Post

राज्यात २५१५ नवे रुग्ण, २४४९ रुग्ण बरे! मुंबई २९९, नाशिक ५४, नागपूर ७१ नवे रुग्ण !!

Next Post

आता महिला तलवारबाजी लीग स्पर्धा, महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवरील पहिलीच तलवारबाजी स्पर्धा!

Next Post
Women's Fencing League Competition

आता महिला तलवारबाजी लीग स्पर्धा, महिलांसाठी राष्ट्रीय पातळीवरील पहिलीच तलवारबाजी स्पर्धा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!