Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

परदेशी मुलीवर भारतात दुर्मिळ शस्त्रक्रिया, कण्यावरील शस्त्रक्रियेसाठी 3D तंत्रज्ञानाचा वापर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Rare Surgery in India

मुक्तपीठ टीम

3D तंत्रज्ञान हे अनेक क्षेत्रात खूप उपयोगी ठरत आहे. नुकतीच एका १२ वर्षीय परदेशी मुलीवर दिल्लीत दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही पीडित मुलगी प्रोग्रेसिव्ह स्कोलियोसिस डोर्सोलंबर या आजाराने त्रस्त होती. तिच्या उपचारासाठी ३डी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. प्रोग्रेसिव्ह स्कोलियोसिस डोर्सोलंबर या आजारामुळे तिचा पाठीचा कणा बराच वाकला होता. या त्रासामुळे, कमरेचा एक भाग दुसऱ्यापेक्षा मोठा होता. १३० अंशांपर्यंत तिला कुबड आले होते. दिल्लीत करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेत ते ३० अंशांनी कमी करण्यात आला आहे.

3D प्रिंटिंगने बनवलेल्या स्क्रूचा वापर

  • ही मुलगी कझाकिस्तानच्या सीमेवरील किर्गिस्तान हा देशातील आहे.
  • दिल्लीतील आकाश हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलीची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती.
  • तीव्र वेदनांमुळे तिला चालताही येत नव्हते. यामुळे तिचे शरीर एका बाजूला झुकले.
  • रुग्णालयात आल्यावर दोन टप्प्यात १६ तास मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.
  • शस्त्रक्रियेचा पहिल्या टप्पा, जो १६ तास चालला होता, ६.त्यात कोरोनल प्लेनमध्ये अलाइनमेंट दुरुस्त करताना मणक्याची लवचिकता वाढवण्यासाठी मऊ ऊतक काढून टाकणे आणि अनेक हाडे कमी करणे समाविष्ट होते.
  • त्याच वेळी, दुसऱ्या १० तासांच्या शस्त्रक्रियेमध्ये, ३डी प्रिंटेड जिग्सच्या मदतीने अनेक टायटॅनियम स्क्रू वापरण्यात आले.

मणक्याचे गंभीर आजार आणि स्क्रू घालण्यात मोठी जोखीम आहे. यासाठी ३डी प्रिंटिंग शस्त्रक्रिया सुरक्षितपणे करता येते. हाडाचा आकार मोजून सर्जिकल प्लॅनिंगमध्ये, ३डी प्रिंटिंगद्वारे स्क्रू लावले जातात. प्रत्येक टप्प्यावर ३डी प्रिंटिंग, स्क्रूचा आकार, लांबी आणि दिशा ठरवण्यात मदत करते. शस्त्रक्रियेनंतर, सुमारे ७० ते ८० टक्के आलेले कुबड दुरुस्त करण्यात यश येते.

 


Tags: 3D Technology3D तंत्रज्ञानgood newsKyrgyzstanmuktpeethProgressive Scoliosis Dorsolumbar SurgeryRare Surgery in Indiaकिर्गिस्तानघडलं-बिघडलंचांगली बातमीप्रोग्रेसिव्ह स्कोलियोसिस डोर्सोलंबर शस्त्रक्रियाभारतात दुर्मिळ शस्त्रक्रियामुक्तपीठ
Previous Post

राज्यात २३३६ नवे रुग्ण, २३११ रुग्ण बरे! मुंबई २६६, नाशिक ४७, नागपूर ८९ नवे रुग्ण !!

Next Post

आता ७० मीटरहून उंच इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बसवणे सक्तीचे!

Next Post
Fire Evacuation Lifts in Buildings

आता ७० मीटरहून उंच इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बसवणे सक्तीचे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!