घडलं-बिघडलं

‘गुगल’ न करता जाणून घ्या ‘गुगल’ नावाची कहाणी…

मुक्तपीठ टीम आपण सर्वजण गुगलचा वापर करतो. गुगल सर्वांच्या जीवनातील एक अमूल्य भाग बनला आहे. आजच्या या स्मार्ट युगात लहानांपासून-मोठ्यांपर्यंत...

Read more

शिवसेनेच्या ‘सामना’त ‘ईडी’चं कौतुक!

मुक्तपीठ टीम देशात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात ईडी आणि एनआयएकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत पीएफआयच्या...

Read more

ओबीसींमधील ‘या’ जातींनाही मिळणार केंद्राचं आर्थिक दुर्बल आरक्षण!

मुक्तपीठ टीम ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने ईडब्ल्यूएस कोट्यातील भरतीबाबत तपशील जारी केला आहे....

Read more

माध्यम-मनोरंजन उद्योगासाठी १०० अब्जचं लक्ष्य! फिक्कीच्या परिषदेत केंद्रीय सचिवांची घोषणा

मुक्तपीठ टीम देशातील माध्यम आणि मनोरंजन उद्योग जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मीडिया उद्योगांपैकी एक आहे आणि २०३० पर्यंत १०० अब्जपर्यंत...

Read more

धनुष्यबाणाची लढाई आता निवडणूक आयोगात! आता काय घडणार?

मुक्तपीठ टीम दिवसभर चाललेल्या वकिली युक्तिवादानंतर अखेर संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सध्यातरी शिंदे गटाला दिलासा देणारा ठरला आहे. निवडणूक...

Read more

पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी नोंदणी सुरू

मुक्तपीठ टीम नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका २०२३ मध्ये होणार...

Read more

नवरा मुस्लिम, बायको हिंदू…बुरखा घालत नसल्याने हत्येचा आरोप!

मुक्तपीठ टीम मुंबईतील टिळक नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे सोमवारी रात्री मुस्लिम समाजातील एका व्यक्तीने आपल्या...

Read more

महाराष्ट्रातही पीएफआयचं जाळं, छापेमारीत धक्कादायक माहिती उघड!

मुक्तपीठ टीम गेल्या आठवड्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी देशभरातून पीएफआयच्या प्रमुख लोकांना ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा महाराष्ट्र दहशतवाद...

Read more

ई- बिल आणि व्हाऊचर प्रोजेक्ट्स प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुक्तपीठ टीम गतिमान ई- प्रशासनासाठी विकसित करण्यात आलेल्या ई- बिल आणि व्हाउचर प्रोजेक्ट्स प्रणालीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

Read more

ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान

मुक्तपीठ टीम विविध १८जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होईल; तर मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ ऐवजी आता १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल, अशी माहिती राज्य  निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात...

Read more
Page 110 of 925 1 109 110 111 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!