Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातही पीएफआयचं जाळं, छापेमारीत धक्कादायक माहिती उघड!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
fresh-searches-against-pfi-leaders-in-maharashtra-

मुक्तपीठ टीम

गेल्या आठवड्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी देशभरातून पीएफआयच्या प्रमुख लोकांना ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत राज्यभरातून पीआफआयच्या ४३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही संपूर्ण कारवाई केंद्रीय एजन्सीच्या माहितीवरुन राज्यातील स्थानिक पोलिसांनी केली आहे.

नाशिक-ठाण्यात पीएफआयवर कारवाई

  • ठाणे गुन्हे शाखेने पीएफआयशी संबंधित चार जणांना अटक केली आहे.
  • त्याचवेळी नाशिक पोलिसांनी पीएफआयशी संबंधित २ जणांना अटक केली आहे.
  • आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
  • नाशिकच्या मालेगाव शहरात छापेमारी सुरू आहे.

पुणे-मुंबईतूनही काही जणांना अटक…

  • पुणे आणि मुंबईतूनही काही जणांना अटक करण्यात आली आहे.
  • कल्याणमधील बाजारपेठ परिसरातून एकाला ताब्यात घेतले आहे.
  • दाऊद सिराज अहमद शेख मुंब्रा, अब्दुल मतीन शेखानी मुंब्रा, फर्दिन जमील पैकर उर्फ गुड्डू कल्याण, आशीक अन्सारी उर्फ असिफ अन्सारी भिवंडी अशी ताब्यात घेतलेल्या ४ जणांची नावे आहेत.

नगर शहर आणि संगमनेर येथून दोघांना ताब्यात !!

  • मराठवाड्यात औरंगाबादसह परभणी, जालनासह इतर जिल्ह्यांमध्येही पोलिसांनी पीएफआयशी संबंधित असलेल्यांवर कारवाई केली आहे.
  • परभणीत पीएफआयच्या एका पदाधिकाऱ्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
  • दुसरीकडे पीएफआयशी संबंधित असलेल्यांवर ‘एनआयए’ची अहमदनगर जिल्ह्यात कारवाई सुरू आहे.
  • नगर शहर आणि संगमनेर येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय!

  • महाराष्ट्र एटीएसने सोमवारी स्थानिक न्यायालयात सांगितले की, पीएफआय विरुद्धच्या छाप्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या पाच जणांचे अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट (आयएस) सारख्या संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे.
  • त्यानंतर न्यायालयाने गेल्या आठवड्यात छाप्यांदरम्यान अटक केलेल्या पाच जणांच्या एटीएस कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.

Tags: Maharashtramaharashtra ATSPFIपीएफआयमहाराष्ट्रमहाराष्ट्र एटीएस
Previous Post

पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

Next Post

मंत्रालय सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Next Post
मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वित्त व नियोजन विभागाची आढावा बैठक 1 (1)

मंत्रालय सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!