Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘गुगल’ न करता जाणून घ्या ‘गुगल’ नावाची कहाणी…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
google

मुक्तपीठ टीम

आपण सर्वजण गुगलचा वापर करतो. गुगल सर्वांच्या जीवनातील एक अमूल्य भाग बनला आहे. आजच्या या स्मार्ट युगात लहानांपासून-मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्ट फोन पहायला मिळतो. स्मार्ट फोन हे मुळतः 2 गोष्टीवर चालते. पहिल म्हणजे इंटरनेट आणि दुसर गुगल. आधुनिक काळात गुगलशिवाय जगाचा विचार करणे शक्य नाही. गुगलला जगात येऊन २७ सप्टेंबर २०२२ रोजी २४ वर्ष झाली आहेत.

२७ सप्टेंबर हा दिवस गुगलचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. गुगल नेहमीच या दिवशी आपला वाढदिवस साजरा करत नाही. याआधी गुगल ४ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करत असे परंतु, नाव बदलल्यानंतर कंपनीने याची तारीख देखील बदलली. आता कंपनी ४ सप्टेंबर ऐवजी २७ सप्टेंबरला हा दिवस साजरा करते.

गुगल विषयी सविस्त माहिती…

  • गुगलची सुरुवात लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन या दोन मित्रांनी मिळून केली आहे.
  • लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांची भेट तेव्हा झाली जेव्हा, सर्जी त्यांना कॉलेजच्या दौऱ्यावर घेऊन जात होते.
  • भेटीच्या एका वर्षातच दोघांची पार्टनरशिप झाली आणि त्यांनी मिळून एक सर्च इंजिन तयार केले.
  • आधी त्यांनी या सर्च इंजिनला बॅकरब असे नाव दिले पण नंतर ते बदलून गुगल केले.
  • १९९८मध्ये गुगलची कंपनी म्हणून नोंदणी करण्यात आली.

गुगलला ‘गुगल’ हे नाव कसे मिळाले?

  • १९९८ मध्ये, जेव्हा दोन्ही मित्र एकत्र गुगल सुरू करत होते, तेव्हा त्यांनी ‘Googol-गुगोल’ नाव ठेवण्याचा निर्णय घेतला.
  • ते दोघेही अभियंते होते आणि त्यांना या शब्दाचा अर्थ माहीत होता. पण नंतर दोन्ही मित्रांनी मिळून एक निर्णय घेतला आणि त्याचे नाव गुगल ठेवले.
  • जगाची सर्व माहिती एकाच ठिकाणी जमा करणे हा यामागे दोन्ही मित्रांचा उद्देश होता.

गुगलचे नाव देण्यामागचा उद्देश काय होता?

. १९२० मध्ये, गणित तज्ञ एडवर्ड कॅसनर यांनी त्यांचा पुतण्या मिल्टन सिरोटा यांना १०० शून्य असलेल्या संख्येसाठी नाव निवडण्यास मदत करण्यास सांगितले.
. त्याला उत्तर म्हणून मिल्टनने ‘गुगो’ हे नाव सुचवले. त्यांच्या पुतण्याकडून ही सूचना मिळाल्यानंतर कॅसनर यांनी व्यासपीठाला गोगो असे नाव देण्याचा निर्णय घेतला.
. नंतर १९४० मध्ये हा शब्द शब्दकोशात समाविष्ट करण्यात आला. नंतर कॅसनर यांनी गणित आणि कल्पना नावाचे पुस्तक लिहिले, त्या पुस्तकात त्यांनी प्रथमच गुगोल हा शब्द वापरला.


Tags: googleLarry PageMuktapeethSergey Brinउपयोगी बातमीगुगलघडलं-बिघडलंमुक्तपीठलॅरी पेजसर्जी ब्रिन
Previous Post

शिवसेनेच्या ‘सामना’त ‘ईडी’चं कौतुक!

Next Post

शी जिनपिंग परतले! जाहीर कार्यक्रमातील हजेरीनं अफवांना पूर्णविरामाचा प्रयत्न!!

Next Post
Xi Jinping

शी जिनपिंग परतले! जाहीर कार्यक्रमातील हजेरीनं अफवांना पूर्णविरामाचा प्रयत्न!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!