Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

Bhagat Singh Koshyari

धारावी कोरोनामुक्त करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

मुक्तपीठ टीम   "कोरोना अद्याप गेला नाही, परंतु तरीही अनेक लोकांनी मास्क लावणे सोडून दिले आहे, हे बेजबाबदार सामाजिक वर्तन...

sanjay rathod

पूजा चव्हाण प्रकरणी वादानंतर आता वनमंत्री संजय राठोड पुन्हा कामाला लागणार!

मुक्तपीठ टीम टिकटॅक स्टार पूजा चव्हाणच्या कथित मृत्यू प्रकरणामध्ये नाव समोर आलेल्या राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी...

TaTa safari

टाटा मोटर्सची ‘सफारी’ भारतात लाँच; १५ लाखांपेक्षा कमी किंमत..

मुक्तपीठ टीम टाटा मोटर्सने आपली नवीन टाटा सफारी भारतात लाँच केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टाटाची ही आयकॉनिक एसयूव्ही प्रचंड...

muktpeeth Top 10

#मुक्तपीठ मंगळवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

मुक्तपीठ www.muktpeeth.com मंगळवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र मंगळवार, २3 फेब्रुवारी २०२१   मुंबईत हनीट्रॅप रॅकेट...मंत्री, नेते, अधिकारी, अभिनेते आणि संपादकांकडूनही...

क्रीडा थोडक्यात: १) भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात दुखापत झाली होती. त्यामुळेच भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड करण्यात आली नव्हती. पण आता तिसऱ्या आणि कसोटी सामन्यात तो खेळणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. उमेशची फिटनेस टेस्ट अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर घेण्यात आली होती. या फिटनेस टेस्टमध्ये तो पास झाला आहे. २) आयपीएलच्यास १४ व्या हंगामातील खेळाडूंचा नुकतीच लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावानंतर हैदराबाद संघात एक वेगळाच वाद सुरु झाला आहे. लिलावामध्ये स्थानिक खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याने सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीवर टीका होत आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे आमदार आणि माजी मंत्री दानम नागेंद्र यांनी संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरवर फिक्सिंगचा आरोपही केला आहे. तसेच वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर करण्यात यावे अशी मागणीही दानम नागेंद्र यांनी केली आहे. ३) सहा वेळा विश्वविजेत्या ३७ वर्षीय मेरीने गतवर्षी घरीच सराव केला. त्यानंतर डेंग्यूमुळे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रतेचा दर्जा लाभलेल्या जॉर्डन येथील आशियाई स्पर्धेला तिला मुकावे लागले. परंतु आजारपणातून सावरल्यावर जानेवारीत मेरी बेंगळूरुच्या राष्ट्रीय अकादमीत सामील झाली असून १ ते ७ मार्च या कालावधीत कॅसलॉन (स्पेन) येथे होणाऱ्या बॉक्सम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती सहभागी होणार आहे. त्यापूर्वी “कोरोना विषाणूचे भय किती काळ बाळगणार, असा सवाल मेरी कोमने केला आहे.

vijecha dhakka

नवी मुंबईत रस्त्यावरच्या शिडीत वीजेचा प्रवाह, लहानगा पेटला, जागीच मृत्यू

मुक्तपीठ टीम ऐरोली येथे एका १२ वर्षीय मुलाचा तीव्र विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना ऐरोलीच्या...

Apprenticeship in Hindustan Aeronautics

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये ४७५ आयटीआय ट्रेड अॅप्रेंटीसशिपसाठी भरती

मुक्तपीठ टीम   हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक विभागात आयटीआय ट्रेड अॅप्रेंटीस पदाच्या एकूण ४७५ रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदांनुसार...

MSEDCL

महावितरणची ‘एक दिवस एक गाव’ मोहीम, वीज पुरवठा सुधारणार

मुक्तपीठ टीम महावितरणने 'एक दिवस एक गाव' ही मोहीम सुरु केली आहे. महावितरणचा ग्राहकांशी संवाद वाढवून सेवेचा दर्जा उंचावण्याचा हेतूने...

tom

कोरोनाला कंटाळलात…’टॉम अँड जेरी’चा नवा धमाल चित्रपट पाहा

मुक्तपीठ टीम आपल्या लाडक्या टॉम आणि जेरीचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बालपणीच नाही तर अजूनही आपण सारे आवडीने...

School

कोरोना संकटात तरुणाईची कामगिरी, मुंबईतील शाळा रंगवली भारी

मुक्तपीठ टीम   कोरोनाचं संकट जगाला हादरवून गेले. नेहमीची कामे थंडावल्याने वेळेचे करायचे काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला. काहींनी त्या...

Page 361 of 410 1 360 361 362 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!