Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकटात तरुणाईची कामगिरी, मुंबईतील शाळा रंगवली भारी

February 26, 2021
in चांगल्या बातम्या
0
School

मुक्तपीठ टीम

 

कोरोनाचं संकट जगाला हादरवून गेले. नेहमीची कामे थंडावल्याने वेळेचे करायचे काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला. काहींनी त्या वेळेचा सदुपयोग करीत वेगळे काही तरी करु दाखवले. मुंबईतील काही तरुण असेच पुढे सरसावले. त्यांनी मुंबईच्या अंधेरी उपनगरातील एक शाळा सुंदर चित्रांनी सजवली. वेरावली मनपा शाळेतील रिकाम्या भिंती तरुणांनी रंगवलेल्या चित्रांमुळे बोलक्या झाल्या आहेत. एका वर्षानंतर शाळेत परतणार्‍या मुलांसाठी ९५ हून अधिक तरुण स्वयंसेवकांनी शाळा मस्त रंगवली,

 

या सर्वांना ‘कनेक्ट फॉर वॉलेन्टिअर’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मने एकत्र आणले. ‘पेन्ट अ स्कूल’ या उपक्रमाचा उद्देश शाळेच्या इमारतीचा उपयोग लॉकडाऊनच्या एका वर्षानंतर शाळेत परत येणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी उत्साहपूर्ण वातावरणाच्या निर्मितीचा होता.

 

शाळेतल्या मुलांसाठी हा उपक्रम राबविला गेला आहे. मुले शाळेत पुन्हा परततील, तेव्हा त्यांना काहीतरी वेगळे दिसावे असा उपक्रमागे हेतू होता. रंगीबेरंगी आणि माहितीपूर्ण चित्रांनी सजलेल्या भिंती पाहून मुलांनाही आनंदच झाला. स्वयंसेवक अपूर्वा सावंतने सांगितले की, “आम्ही जोगेश्वरी पूर्व, मुंबई येथील वेरावली मनपा शाळा रंगविली. मला आशा आहे की मुलांनाही ते नक्कीच आवडत आहे.” पेंट-अ-स्कूल मोहिमेत अपूर्वासह आकांशा खेतान, दिशा थिरानी, युविका अग्रवाल, रितिक भंडारी, रिषी शेली आणि इतरांचा समावेश होता.

 

“आम्ही ९५ हून अधिक स्वयंसेवक होतो. वर्ग, कॉरिडॉर आणि शाळेच्या भिंतींवर चित्रे रंगवलीत. या उपक्रमाची कल्पना मजेदार आणि शैक्षणिक होती. भिंतींवर काही व्यंगचित्रं पात्र, अक्षरे, आकार, विविध भावना, सूत्रे, गणिताच्या सारण्या इत्यादी रंगविल्या गेल्या” असं इतर स्वयंसेवक तरुणांनी आनंदाने सांगितले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronaCorona crisismumbaiकोरोना संकट
Previous Post

सेवा ठप्प झालेली जेट एअरवेज लवकरच आकाशात भरारी घेणार

Next Post

कोरोनाला कंटाळलात…’टॉम अँड जेरी’चा नवा धमाल चित्रपट पाहा

Next Post
tom

कोरोनाला कंटाळलात...’टॉम अँड जेरी’चा नवा धमाल चित्रपट पाहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!