Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाला कंटाळलात…’टॉम अँड जेरी’चा नवा धमाल चित्रपट पाहा

February 26, 2021
in चांगल्या बातम्या
0
tom

मुक्तपीठ टीम

आपल्या लाडक्या टॉम आणि जेरीचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बालपणीच नाही तर अजूनही आपण सारे आवडीने पाहत असलेले कार्टून म्हणजे टॉम आणि जेरी. आजही त्यांनी आपले स्थान लोकांच्या मनात कायम राखलेले आहे. आता त्यांचा नवा चित्रपट आला आहे. हा चित्रपट देशातील ६०० स्क्रीनवर इंग्रजी आणि चार भारतीय भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

 

हॉलिवूडची लाइव्ह अ‍ॅक्शन अ‍ॅनिमेशन फिल्म ‘टॉम अॅन्ड जेरी’ हा प्रदर्शित झाला आणि चांगलं यश मिळालं. वॉर्नर ब्रदर्सच्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रिय कार्टून पात्र बिल्ला टॉम आणि रॅट जेरी मोठ्या पडद्यावर धमाल करत आहेत. भारतातील नामांकित फिल्म ट्रेड एक्स्पर्ट गिरीश वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅनिमेशन चित्रपट सर्वांनाच आवडतात. भारतात आजवर अशा अ‍ॅनिमेटेड चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. मग ते गणेश, घटोत्कच किंवा बाल गणेश असो. तसेच टॉम आणि जेरीसारखे हॉलीवूड चित्रपट तर बजेट आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप पुढे आहेत.

 

टॉप अँड जेरीने चित्रपट गृहांचा गल्लाही खूश

o मोठ्या सिनेमाच्या रिलीजच्या प्रतीक्षेतील चित्रपटगृहांना या चित्रपटामुळे मोठा दिलासा मिळाला.
o इंग्रजी व चार भारतीय भाषांमध्ये देशातील ६०० स्क्रीनवर रिलीज झाला आहे. चित्रपटाची सुरूवात चांगली आहे.
o चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच मुंबईत अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली.
o सुरुवातीच्या दिवशी अ‍ॅडव्हान्स बुकिंग पूर्ण भरलेले होते. बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई येथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
o अ‍ॅनिमेशन हा एक विभाग आहे जो प्रत्येकाला आवडतो.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: funny movieTom and JerryTom and Jerry Movie
Previous Post

कोरोना संकटात तरुणाईची कामगिरी, मुंबईतील शाळा रंगवली भारी

Next Post

महावितरणची ‘एक दिवस एक गाव’ मोहीम, वीज पुरवठा सुधारणार

Next Post
MSEDCL

महावितरणची 'एक दिवस एक गाव' मोहीम, वीज पुरवठा सुधारणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!