Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

ramala talav

चंद्रपुरच्या रामाळा तलावाची लवकरच प्रदुषणमुक्ती

मुक्तपीठ टीम   चंद्रपुर येथील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. तलावात...

muktpeeth Top 10

#मुक्तपीठ मंगळवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

मुक्तपीठ www.muktpeeth.com मंगळवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र मंगळवार, २ मार्च २०२१   मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर...

devendra fadnvis and ajit pawar

आधी संताप…नंतर देवेंद्र फडणवीसांनी मानले अजित पवारांचे आभार!

मुक्तपीठ टीम   शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपा आमदार आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

anand sharma

काँग्रेस-डाव्यांची बंगालात कट्टरतावादी पक्षाशी आघाडी…काँग्रेसच्याच नेत्याने घेतला आक्षेप!

मुक्तपीठ टीम   पश्चिम बंगालमधील निवडणुकीत काँग्रेसने डाव्या पक्षांबरोबरच इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या पक्षासोबत केलेली युती वादाच्या भोवऱ्यात सापडली...

क्रीडा थोडक्यात: १) भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका पुण्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. ही मालिका २३ मार्चपासून सुरु होणार आहे. सध्याच्या घडीला पुण्यामध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार या मालिकेत रोहित, रिषभ आणि वॉशिंग्टन सुंदर यांना खेळवण्यात येणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता वनडे मालिकेतही मोठा धक्का बसू शकतो. २) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. मात्र हा रेकॉर्ड मैदानावर नसून मैदानाबाहेर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या १० कोटी झाली असून तो पहिलाच भारतीय आणि विशेष म्हणजे पहिलाच क्रिकेटर ठरला आहे. जगभरातील खेळाडूंच्या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी आणि नेमार ज्युनिअर यांचीही नावे आहेत. तसेच १० क्रिकटर्समध्ये इन्स्टाग्रामवर प्रयोजित पोस्टच्या माध्यमातून कमाई करणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटर आहे. ३) यश नाहर आणि अंकित बावणे यांच्या दमदार शतकी खेळीमुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात पुदुचेरीवर १३७ धावांनी मात केली. मात्र या विजयानंतरही महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने बाद फेरीत मजल मारण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. ४) टोक्यो ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची असून महिला एकेरीत सिंधू आणि सायना यांच्यावर भारताची भिस्त आहे. सिंधूची पहिल्या फेरीत तुर्कीच्या नेसलिहान यिग्टशी गाठ पडणार आहे. सायनापुढे सलामीला कोरियाच्या संग जी ह्य़ुनचे आव्हान असेल. सिंधू आणि सायना या दोघींनीही अपेक्षेनुसार कामगिरी केली, तर उपांत्य फेरीत त्या एकमेकांविरुद्ध खेळताना दिसू शकतात. सिंधूने ऑलिम्पिक पात्रता मिळवली असली तरी सायनासाठी मात्र ही स्पर्धा महत्त्वाची आहे. ५) भारतामधील कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ आता १-२ अशा पिछाडीवर आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीमध्ये इंग्लंडचा संघ लवकर बाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला आता मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. इंग्लंड क्रिकेट मंडळाने फलंदाजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू मार्कस ट्रेस्कॉटीकची निवड केली आहे. त्याचबरोबर आता इंग्लंड क्रिकेट मंडळाने वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकांचीही यावेळी नेमणूक केली आहे.

Nokari

फूड कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठ पदांवर भरती, ८९ पदांसाठी ३१ मार्चपूर्वी करा अर्ज

मुक्तपीठ टीम   फूड कॉरपोरेशन ऑफ इंडिया एफसीआयने असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मेडिकल ऑफिसर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज...

temple

ऑस्ट्रेलियात तामिळ हिंदूंनी उभारले ग्रॅनाइटने बनवलेले सर्वात मोठे मंदिर

मुक्तपीठ टीम ऑस्ट्रेलियाच्या मेलबॉर्नमधील श्री वक्रतुंड विनयगर मंदिर हे सध्या चर्चेत आले आहे. भारताच्याबाहेरील ते एकमेव मंदिर आहे, जे ग्रॅनाइट...

goa

गोव्याचं चांगलं पाऊल, विद्यार्थ्यांना बाइक, स्कुटर शाळेत आणण्यावर बंदी!

मुक्तपीठ टीम गोव्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना दुचाकी वाहन चालविण्यास बंदी घातली आहे. शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी काढलेल्या आदेशानुसार शालेय...

kerala

कम्युनिस्ट सत्तेतील केरळात कॉर्पोरेट राजकारणाचा ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ प्रयोग

मुक्तपीठ टीम केरळ हे एक सुशिक्षित राज्य. एक तर डाव्या विचारांच्या कम्युनिस्ट सत्तेचा लाल बावटा आपला म्हणणारं किंवा धर्मनिरपेक्षतेला आपलसं...

BRO

जवानांची कमाल… पहिल्यांदाच उघडला ५९ दिवसात हिमालयातील रस्ता

मुक्तपीठ टीम हिमालयातील अतिउंचावरील रस्ते हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे बंद होतात. तेथे साचलेले बर्फ काढून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बीआरओ ते पुन्हा...

Page 353 of 410 1 352 353 354 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!