Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

Corona

केरळमधून उसळणार देशातील तिसरी कोरोना लाट?

मुक्तपीठ टीम जगभरात कोरोनाने कहर केला आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत चालला आहे. मागील तीन दिवसांत केरळमध्ये २० हजारहून...

medical

वैद्यकीय शिक्षणात ऑल इंडिया कोट्यातील आरक्षणाचा कसा होणार फायदा?

मुक्तपीठ टीम देशभरात आरक्षणावरून नेहमी राजकारण तापलेले असते. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे....

cm uddhav thackeray

“पूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी”

मुक्तपीठ टीम ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तरी तातडीने...

PMRDA

“नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम असे महानगर विकसित करा”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार नागरिकांना राहण्यायोग्य असे सर्वोत्तम महानगर विकसित करण्यासाठी प्रयत्न करा. ही कामे...

nitin raut

“ऊर्जा विभागात स्थापन करणार ‘आपत्ती व्यवस्थापन’ विभाग”

मुक्तपीठ टीम महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती...

neelam gorhe

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांची नीलम गोऱ्हे यांनी केली पाहणी

मुक्तपीठ टीम विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नांदगाव, कंकवाडी व कोंढरी गावांची व...

bhagat singh koshyari

“शासकीय अधिकाऱ्यांनी प्रेम व सेवाभावाने कार्य करावे”: राज्यपाल

मुक्तपीठ टीम मातृत्वभाव म्हणजे वात्सल्य व प्रेमभावना. ही भावना केवळ महिलांकडे असते असे नाही तर प्रत्येकामध्ये असते. शासकीय कर्मचारी व...

devendra fadanvis

सांगलीचा दौरा आटोपून देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात

मुक्तपीठ टीम पहिल्या दिवशी सातारचा दौरा आटोपून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगली शहर आणि जिल्ह्यातील...

ramdas athvle

“गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा”: रामदास आठवले

मुक्तपीठ टीम केंद्र सरकार कडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. फोन टॅपिंगची गरज नाही. पेगॅसस...

mira bhaindar

मिरा भाईंदर मनपात वैद्यकीय विभागात २९० जागांवर संधी

मुक्तपीठ टीम मिरा भाईंदर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय व्यवस्थापक, परिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रसविका या...

Page 125 of 410 1 124 125 126 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!