Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मिरा भाईंदर मनपात वैद्यकीय विभागात २९० जागांवर संधी

September 6, 2026
in करिअर
0
mira bhaindar

मुक्तपीठ टीम

मिरा भाईंदर महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय व्यवस्थापक, परिचारिका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रसविका या पदांसाठी एकूण २९० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, 1) पद क्र.1- 1) एमबीबीएस
2) पद क्र.2- बीएएमएस/ बीएचएमएस/ बीयूएमएस 3) पद क्र.3- 1) वैद्यकीय पदवीधर 2) 01 वर्ष रुग्णालय व्यवस्थापनाचा अनुभव
4) पद क्र.4- जीएनएम/ बी.एससी (नर्सिंग)
5) पद क्र.5- बी.फार्म/ डी.फार्म
6) पद क्र.6- 1) बी.एससी 2) डीएमएलटी
7) पद क्र.7- 1) एचएससी 2) डीएमएलटी
8) पद क्र.8- 1) 10वी/12वी उत्तीर्ण 2) एएनएम असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६० वर्षांपर्यंत असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल)

recruitmentmbmc@gmail.com

 

अधिक माहितीसाठी

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mbmc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: jobMBMCmira-bhaindarमिरा भाईंदर महानगरपालिकारोजगार
Previous Post

लवकरच लाँच होणार लाव्हाचा हाय टेक मेड इन इंडिया 5G स्मार्ट फोन

Next Post

“झारखंड आमदार फोडाफोडीचे आरोप म्हणजे बदनामीचा प्रयत्न!”

Next Post
bawankule

"झारखंड आमदार फोडाफोडीचे आरोप म्हणजे बदनामीचा प्रयत्न!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!