Sushrusha Jadhav

Sushrusha Jadhav

tulsidas Bhoite Saralspastha on loudspeker down

भोंगे झाले, आता घोटाळे!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण हे भोंगेकारण झाले होते. यापुढेही आणखी काही दिवस ते तसे भोंगेबाजीने...

Raj Thackeray AJit Pawar

अजित पवारांकडून राज ठाकरेंना समज, महाराष्ट्रात अल्टिमेटम नको!

मुक्तपीठ टीम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलचं तापले आहे. सरळ सांगून भोंगे...

Shukrayan 1

इस्रोचं आता मिशन शुक्र! डिसेंबर २०२४ मध्ये शुक्रयान-1 पाठवणार!!

मुक्तपीठ टीम चंद्र आणि मंगळावर मोहीम यशस्वीपणे पाठवल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो शुक्रावर यान पाठवण्याच्या तयारीत आहे....

Shivsena BJP And NCP

“नाशकात शिवसेना – भाजपाचा संगनमताने भ्रष्टाचार!” राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवारांकडे तक्रार

मुक्तपीठ टीम कोरोना काळात नाशिक मनपात भाजपाने भ्रष्टाचार केला. भाजपाचा हा भ्रष्टाचार शिवसेनेच्या संगनमतानेच झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी...

pradip sharma mansukh hiren Sachin Waze

सचिन वाझेची सुपारी, प्रदीप शर्मांनी ४५ लाखात वाजवला मनसुख हिरेनचा गेम!

मुक्तपीठ टीम मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला आता नवं वळण आले आहे. एनआयएने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एन्काऊंटर...

Loudspeaker And Supreme Court

किती चालतो आवाज? काय सांगतो कायदा? सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निकालांमध्ये नेमकं काय?

मुक्तपीठ टीम राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा वाद वाढतोच आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी, ४ मे रोजी...

Ajit Pawar Says list of forest rights claims beneficiaries must published

वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुक्तपीठ टीम जल, जंगल, जमिनीवर स्थानिक आदिवासींचा प्राधान्याने हक्क असून त्यादृष्टीने वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. आदिवासी विकासाच्या योजना परिणामकारक राबवाव्यात....

World Cartoon day

“आजच्या काळात राजकीय व्यंगचित्रकारांची वानवा” – सुभाष देसाई

मुक्तपीठ टीम जागतिक व्यंगचित्र दिनाचे औचित्य साधून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आणि कार्टुनिस्ट कम्बाईनच्यावतीने भरविण्यात आलेल्या ‘व्यंगचित्र जत्रा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन...

dr rajendra shingane

“सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देताना ग्राहकांची फसवणूक नको!”

मुक्तपीठ टीम सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देत असतांनाच ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जावी यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सहकार्य केले जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पशु संवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार उपस्थित होते. महा ऑर्गनिक ॲण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) महाराष्ट्र राज्य  पुणे यांच्या समवेत सेंद्रिय अणि विषमुक्त  शेतीविषयक अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबधित विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पदुमचे प्रधान सचिव जे.पी गुप्ता, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव विजय सौरभ,आयुक्त डॉ. परिमल सिंग याच्यासह पदुम आयुक्त, कृषि आयुक्त, सहकार आयुक्त, एफ. एस. एस. ए. आय. च्या संचालक श्रीमती प्रिती चौधरी, मोर्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळ, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, बाजारात अनेक अन्न पदार्थ सेंद्रिय पदार्थ म्हणून विकले जातात मात्र ज्याच्या वेष्टनावर सेंद्रिय अन्नपदार्थ लिहिले असते  त्यात तसे पदार्थ आहेत अथवा नाही याची खात्री नसते, त्यामुळे या पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी अन्न सुरक्षा व मानदे नियमन तयार केले आहे. यात जे अन्न पदार्थ सेंद्रिय अन्नपदार्थ म्हणून पॅक करुन विक्री केली जाते त्या प्रत्येक पदार्थाला NPOP सर्टिफिकेशन यंत्रणेचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.  तसेच यावर 'जैविक भारत' चा लोगो स्पष्टपणे छापलेला असावा, असे नियम आहेत. सदर नियमांची अन्न व औषध प्रशासना (FDA) मार्फत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून नकली सेंद्रीय उत्पादनावर कारवाई केली जाईल. जनतेला अधिकृत सेंद्रिय उत्पादने मिळणेबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी सांगितले. राज्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक – कृषिमंत्री दादाजी भुसे सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे....

उद्योग विभागाची आढावा बैठक 1

“उद्योग धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा”

मुक्तपीठ टीम राज्याचे उद्योगाचे धोरण हे भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारे असावे. यासाठी या धोरणातच शिक्षण -प्रशिक्षणाचा समावेश राहील यासाठी...

Page 231 of 425 1 230 231 232 425

ताज्या बातम्या

error: Content is protected !!