Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अजित पवारांकडून राज ठाकरेंना समज, महाराष्ट्रात अल्टिमेटम नको!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray AJit Pawar

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलचं तापले आहे. सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या, असा इशारा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला होता. तसेच राज्य सरकारलाही मशिदींवर भोंगे उतरवण्यावर ३ मे पर्यंतचा अल्टमिमेटम दिला होता. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांची चांगलीच कानउघणी केली आहे. महाराष्ट्रात काम करताना कोणीही अल्टिमेटम देऊ शकत नाही. कायद्याचं राज्य आहे, हुकुमशाही चालणार नाही. तसेच राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर अवलंबून असतो अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार नाही!

  • महाराष्ट्रात काम करत असताना कोणीही असं अल्टिमेटम देऊ शकत नाही.
  • हे कायद्याचं राज्य आहे.
  • इथे कोणाचीही हुकुमशाही चालणार नाही.
  • जर कोणाला असं वाटत असेल की मी असं म्हटलं तर तसं होईल तर ते चालणार नाही.
  • मग अजित पवारनेही हुकुमशाही केलेली चालणार नाही.
  • कायद्याने, संविधानाने, नियमाने ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्याचं पालन सर्वांनाच करावं लागेल.
  • सर्व पक्षाच्या नेत्यांना नागरिकांना, ग्रामस्थांना करावा लागेल.

राज ठाकरेंची लोकसभा निवडणुकीच्या आधीची भाषणं भाजपाच्या विरोधात!

  • राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात यावर त्यांचा सूर अवलंबून असतो.
  • लोकसभा निवडणुकीच्या आधी जी भाषणं झाली ती भाजपाच्या विरोधात होती.
  • नंतरच्या काळात अशा काही गोष्टी घडल्या आणि त्यांचं मन व मतपरिवर्तन झालं.
  • त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी, आघाडी, महाविकास आघाडी, शिवसेना यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Tags: ajit pawarMaharashtraNo UltimatumRaj Thackerayअजित पवारअल्टिमेटम नकोमहाराष्ट्रराज ठाकरे
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाच्या भोंगा आवाजाबद्दलचं मत स्पष्ट करणारा एक निकाल जसा आहे तसा…

Next Post

भोंगे झाले, आता घोटाळे!

Next Post
tulsidas Bhoite Saralspastha on loudspeker down

भोंगे झाले, आता घोटाळे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!