Rohini Thombare

Rohini Thombare

twitter

‘लॉकडाऊन’मध्ये लोकप्रिय ‘क्लबहाऊस’चे फिचर देणारे ट्विटरचे ‘स्पेसेस’

ट्विटरने त्याच्या प्लॅटफॉर्मवर अॅन्ड्रॉइड वापरकर्त्यांसाठी नवीन ऑडिओ चॅटिंग फिचर स्पेसेसची चाचणी सुरू केली आहे. ट्विटर मागील काही महिन्यांपासून आयएसओच्या एका...

breast cancer

स्तनाच्या कर्करोग निदानासाठी मॅमोग्राफीपेक्षा क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी चांगली

मुक्तपीठ टीम मुंबईतल्या टाटा मेमोरियल रुग्णालयाने (टीएमसी) केलेल्या 20 वर्षांच्या महत्त्वाच्या अभ्यासातून हे सिद्ध केले आहे की स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी...

nora fatehi

१०० कोटी व्ह्यूज…नोरा फतेहीचा ‘दिलबर’ यूट्युबवरची धडकन!

मुक्तपीठ टीम नोरा फतेहीच्या 'दिलबर' गाण्यावरच्या नृत्याच्या व्हिडीओने यूट्यूबवर १०० कोटी आकडा पार केला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली...

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू होती. ‘बाहुबली’ चित्रपटातील भल्लाळ देवा म्हणजेच राणा दग्गुबत्ती याच्या ‘हाथी मेरे साथी’ सिनेमाचा धडाकेबाज ट्रेलर रिलीज झाला आहे. यावर त्यांने भरपूर मेहनत केली आहे. हा सिनेमा तीन भाषांमध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. सध्या हिंदी भाषेतील ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. २) लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आणखी एक चित्रपट येणार असल्याची माहिती महाभारतात युधिष्ठिर ही भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी नरेंद्र मोदी यांच्या लूकमधील फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर करत चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. ३) प्रसिद्ध कॉमेडीयन स्टार कपिल शर्मा सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टीव असतो. सध्या तो त्याच्या मुलीमुळे चर्चेत आहे. कपिलच्या गोड मुलीने सोशल मीडियावर सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच कपिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अनायराचा एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती हनी सिंगच्या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावर कपिलने ‘माय लिटील रॉकस्टार’ असं कॅप्शन लिहलं आहे. ४) अभिनेता अभिषेक बच्चन याच्या नवीन सिनेमाच्या शूटिंगला सध्या सुरुवात झालीय. याचे नाव ‘दसवी’ असे आहे. या सिनेमाच्या सेटवरील अभिषेकचा एक फोटो समोर आला आहे. अभिषेकने स्वत: इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ५) अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे दोघेही निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या नव्या पुशिंग बटन्स स्टुडिओजच्या बॅनरखाली ते एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती हे दोघे करत आहेत. अशी माहिती मिळाली आहे.

*मनोरंजन महत्त्वाचे* १) अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत मुंबईमधील रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत आहे. दरम्यान अभिनेता विकास गुप्ता राखीच्या आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तेथील एक व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. २) अभिनेत्री रवीना टंडने करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रवीनाचा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.रवीनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. रवीना स्वत: वर सॅनिटायजरचा स्प्रे करताना दिसत आहे. ३) अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी लवकरच चित्रपटसृष्टीत मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. मिलन लुथ्रिया दिग्दर्शित ‘तडप’ या चित्रपटात तो दिसणार आहे. या चित्रपटात आहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ४) बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या ‘गर्ल ऑन द ट्रेन’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. परिणीतीच्या भूमिकेला चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय. परिणीती चोप्रा बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालच्या बायोपिकमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ५) बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच ‘धमाका’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवर प्रदर्शित होणार आहे.

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) अभिनयातून हिरोपंती करून प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता टायगर श्रॉफचा आज ३१ वा वाढदिवस आहे. त्याला ‘मुक्तपीठ’च्या हार्दिक शुभेच्छा… २) अभिनेत्री आणि गायिका श्रद्धा कपूर हीने सध्या मालदीव मधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती तिच्या भावाच्या लग्नासाठी मालदीवला गेली आहे. तिच्या या व्हिडीओमुळे तीने चाहत्यांचे मन घायाळ केले आहे. यामुळे ती सध्या चर्चेत आहे. ३) वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक जण आता अभिनय क्षेत्रात उतरताना दिसतात. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्थ आहे. तो लवकरच ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ४) बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारेच आपल्यावर शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चाहत्यांना अमिताभ यांची काळजी होती. पण नुकतेच अमिताभ यांनी ब्लॉग पोस्ट करत डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला. त्यानंतर आता त्यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. ५) अभिनेता विकी कौशल आणि मिस वर्ल्ड म्हणजे मानुषी छिल्लर हे दोघे लवकरच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा एक विनोदी चित्रपट असल्याची माहिती मिळाली आहे. पण अजूनही या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही.

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1) अभिनेत्री कतरिना कैफची बहिण इसाबेलचा काही दिवसांपूर्वी अभिनेता सूरज पांचोली याच्यासोबतच्या ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सलमानने ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करत “ऑल द बेस्ट टीम” असे कॅप्शन सलमानने दिले आहे. 2) प्रभासचा ‘सलार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. प्रभासने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचं पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे. 3) बाहुबली चित्रपटामधला भल्लालदेव म्हणजेच अभिनेता राणा डग्गुबतीचा ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. 4) आपली भूमिका अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडणारे कलाकार नवाझुद्दीन सिद्दिकी यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या ते एका नव्या चित्रपटात काम करत आहेत. आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून त्यानी ही माहिती दिली आहे. 5) स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सोहम आदेश बांदेकर अभिनेता म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘नवे लक्ष्य’ ही मालिका ७ मार्चपासून सुरू होणार आहे.

cisf

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात माजी सैनिकांसाठी मेगा भरती

मुक्तपीठ टीम केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात माजी सैनिकांसाठी २००० पदासाठी मेगा भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक योग्यता असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन...

kalyani

अभेद्य चालता-फिरता किल्ला, कल्याणींची स्वदेशी चिलखती गाडीला स्फोटानेही काहीच होणार नाही!

भारतीय सैन्याला लवकरच चालता-फिरता किल्ला मिळणार आहे. आश्चर्यचकित होऊ नका, कारण कल्याणी एम-४ हे भारतीय बनावटीचे चिलखती वाहन आहेच तेवढे...

electric car

आयफोनचं उत्पादन करणारी फॉक्सकॉन भारतात बनवणार ई-कार

आयफोनचे उत्पादन करणारी फॉक्सकॉन अमेरिकेत टेस्लाशी स्पर्धा करणाऱ्या फिस्कर इंक यांच्या सहकार्याने भारतात इलेक्ट्रिक कार बनवणार आहेत. फिस्करचे भारतीय कनेक्शन...

Page 290 of 295 1 289 290 291 295

ताज्या बातम्या

error: Content is protected !!