Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

१०० कोटी व्ह्यूज…नोरा फतेहीचा ‘दिलबर’ यूट्युबवरची धडकन!

September 6, 2026
in मस्तच
0
nora fatehi

मुक्तपीठ टीम

नोरा फतेहीच्या ‘दिलबर’ गाण्यावरच्या नृत्याच्या व्हिडीओने यूट्यूबवर १०० कोटी आकडा पार केला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली आफ्रिकन अरब महिला स्टार बनली आहे. “सत्यमेव जयते” या २०१८ च्या चित्रपटातील हा सुपरहिट नंबर वन डान्स होता.

nora fatehi

दिलबरमुळे नोरा जबरदस्त हिट झाली. तिच्या गाण्यानं यूट्युबवर १०० कोटींच्या व्ह्यूजचा आकडा पार केला. तिला कल्पनाच नव्हती. टी सीरीजने नोरा फतेहीला ऑफिसमध्ये मिटिंगच्या बहाण्याने बोलावले. अचानक सांगितल्यावर तिला आनंदाचा धक्काच बसला. ती खाली आली तेव्हा ‘दिलबर दिलबर’ या गाण्यावरील फ्लॅश मॉब डान्सने दिलबरचे यश साजरे करण्यात आले. अर्थात तिही सामील झाली.

nora fatehi

नोरा २०१९च्या स्ट्रीट डान्सर या चित्रपटात सर्वांना अभिनेत्री म्हणून पाहण्यास मिळाली. हा चित्रपट नृत्यावर आधारित होता. नोराने नृत्यासह अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

तिचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. तिने ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात ‘दिलबर’, बाटला हाऊसमधील ‘साकी सकी’ आणि ‘स्ट्रीट डान्सर ३ डी’ मधील ‘गर्मी’ या सर्व डान्सच्या माध्यमातून उत्कृष्ट डान्स करत लोकांचे मन जिंकले.

व्हिडीओ – टी सेरीज यूट्युब

छायाचित्र – नोरा फतेही इंस्टाग्राम

 


Tags: Bollywoodbollywood actressdancermuktpeethnora fatehi
Previous Post

#मुक्तपीठ शनिवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

फेसबुकवर कोण ठेवतंय तुमच्यावर पाळत? सोप्या ट्रिकनं डिटेक्टिव्ह व्हा!

Next Post
Facebook

फेसबुकवर कोण ठेवतंय तुमच्यावर पाळत? सोप्या ट्रिकनं डिटेक्टिव्ह व्हा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!