Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

महाष्ट्र हीरक महोस्तव व्याख्यानमालेत आज डॉ. विजय चोरमारे यांनी पहिले पुष्प गुंफले

देशासाठी महाराष्ट्र सदैव दिशा दर्शक – डॉ. विजय चोरमारे

डॉ. विजय चोरमारे सहकार, उद्योग आदी क्षेत्रात अग्रेसर असणा-या महाराष्ट्राने देशाला विविध महत्वाचे कायदे, योजना दिल्या असून सामाजिक व राजकीय...

lpg

तुम्हाला एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळतेय ना? लगेच चेक करा

मुक्तपीठ टीम घरगुती गॅस सिलिंडर खरेदी केल्यानंतर, आपल्याला सबसिडी मिळत आहे की नाही याची चिंता अनेकांना असते. यामागचे कारण म्हणजे...

nandurbar visit (6)

मुख्यमंत्री ठाकरे नंदुरबारमध्ये, दुर्गम भागातही लसीकरणासाठी आवश्यक सुविधेचे आदेश

मुक्तपीठ टीम जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि...

ram kadam

राष्ट्रवादी आणि भाजपचं भांडण…तुमचा मंत्री तसा, आमचा मंत्री असा!

मुक्तपीठ टीम सचिन वाझे चौकशी प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने आली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी...

aadhar card

तुमचे आधार कार्ड दुसरं कुणी तरी वापरत नाही ना?, ‘असे’ चेक करा

मुक्तपीठ टीम आजच्या काळात आपण नवीन सिमकार्ड खरेदी करायचे असेल किंवा बँकेत खाते उघडायचे असेल तर आधार कार्डची आवश्यकता बंधनकारक...

nawab malik

शाळा, महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक शिक्षण समाविष्ट करण्याबाबत तज्ज्ञ, अधिकाऱ्यांची समिती गठीत

मुक्तपीठ टीम  केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला नवीन स्वरूप देण्याबद्दल नमूद केले आहे. त्याप्रमाणे...

जनरल बातम्या : 1) टाटा मोटर्स कंपनीने रुग्णांची वाहतूक करणारी मॅजिक एक्स्प्रेस नावाची अँब्युलन्स लॉन्च केली आहे. कोरोना साथीच्या काळात या सेवांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आणि त्यामुळेच रुग्ण आणि सहाय्यकांना पुरेशी जागा, सुरक्षितता व आराम पुरवण्याच्या दृष्टीने हे वाहन एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. इकोनॉमी अँब्युलन्स विभागातील आरोग्यसेवा वाहतुकीसाठी ही अँब्युलन्स खास डिझाइन करण्यात आली. ही मॅजिक एक्स्प्रेस अँब्युलन्स वैद्यकीय व आरोग्याशी संबंधित सेवांना सहाय्य करण्यासाठी तयार केली आहे.ही अँब्युलन्स एआयएस १२५ नियमांचेही पूर्णपणे पालन करते. 2)सध्या बाजारात सोने अधिक स्वस्त होत आहे आणि त्यामुळेच सराफा बाजारात ही सोन्याची मागणी वाढलेली दिसून येत आहे. ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत ५६३०० रुपयांवर पोहचली होती.सोने सध्या १२००० रुपयांनी स्वस्त झाले आहे आणि २०२१ च्या वर्षात सोने ६००० रुपयांनी स्वस्त झाले आहे.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) शुक्रवारी बाजार बंद झाला होता त्या वेळी सोन्याचा भाव ४४७८५ रुपयांवर बंद झाला होता. त्यामध्ये ९४ रुपयांची वाढ झाली होती. त्यापूर्वी सोन्याचा ४४२७१ रुपयांपर्यंत खाली आला होता. एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव ६६८९५ रुपये होता त्यात घसरण होवून ६५० रुपये किंमत झाली.आणि त्यामुळेच चांदीने ही ६५९३३ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. 3) कोराना लसीमुळे कोराना पुन्हा संपण्याच्या मार्गावर येत होता आणि यामुळेच सरकारने पुन्हा बंद पडलेल्या कामधंद्यांना काही अटी नियमंसोबत सुरुवात करण्यास परवानगी दिली होती.परंतु नियमांच्या उल्लंघनामुळे कोरोनाच प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला.मध्य प्रदेशातही गेल्या काही दिवसांपासून करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ दिसून येत आहे.आणि त्यामुळे प्रशासनानं निर्बंध कठीण करण्याचा निर्णय घेतलाय.राज्यातील इंदूर शहरातील जिल्हाधिकाऱ्यांनी तर मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात येईल, असे आदेश केले आहेत.

Anil_Deshmukh

शरद पवारांच्या भेटीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत का गेले?

मुक्तपीठ टीम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील कारमध्ये सापडलेल्या स्फोटके प्रकरणानंतर घडलेले मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी...

Page 286 of 327 1 285 286 287 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!