Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरद पवारांच्या भेटीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत का गेले?

March 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
Anil_Deshmukh

मुक्तपीठ टीम

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील कारमध्ये सापडलेल्या स्फोटके प्रकरणानंतर घडलेले मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे अटकेमुळे राज्याचे गृहखाते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विरोघकांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने भाजप करत आहे. त्यातचं आज गृहमंत्री देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

शरद पवार यांच्या सहा जनपथ या दिल्लीतील बंगल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख सकाळी दहा वाजताच्या सुमारास दाखल झाले. शरद पवार अधिवेशनासाठी सध्या राजधानी दिल्लीत आहेत. संसदेतून परतल्यानंतर शरद पवारांची अनिल देशमुखांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

अनिल देशमुखांना अभय

  • सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढत आहे.
  • मात्र, सध्या तरी अनिल देशमुख यांना अभय मिळाले आहे. मात्र, मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.

anil deshmukh delhi

गृहमंत्री अनिल देशमुखांचा कडक पावित्रा

  • अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासात आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्याचे गृहमंत्री देशमुख यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे आता मुंबईच्या आयुक्तांसह राज्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या नंतर कसून चौकशी करून पुढची कारवाईही केली जाणार आहे.
  • आता अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास एटीस आणि एनआयएकडून होत आहे. या चौकशीत जे सत्य समोर येईल त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

 

Maharashtra Home Minister #AnilDeshmukh can’t escape his responsibility in #SachinVaze role in #mansukhhiran murder & #AmbaniBombScare #Antillia incident. Anil Deshmukh & CM Uddhav Thackeray both are equally responsible alongwith Parambir Singh @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 18, 2021


Tags: anil deshmukhmansukh hirenmukesh ambanincp president sharad pawarsachin vazeअनिल देशमुखसचिन वाझे
Previous Post

महाराष्ट्रात दर दिवशी तीन लाख लसीकरण! मुख्यमंत्र्यांचे तयारीचे आदेश!!

Next Post

गुजरात दंगलींचं कारण ठरलेल्या शहरात ओवेसींच्या एमआयएमचा विजय

Next Post
ovesi

गुजरात दंगलींचं कारण ठरलेल्या शहरात ओवेसींच्या एमआयएमचा विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!