Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज जागतिक निद्रा दिन…झोप नसेल येत तर ‘हे’ नक्की वाचा!

September 6, 2026
in आरोग्य
0
sleep

मुक्तपीठ टीम

सर्व विकत घेतं यार…पण झोप नाही! मस्त एसी बेडरूम. मऊ मऊ गादी. सारं केलं. पण पूर्वी गोधडीवर झोप यायची आता ऐशोआरामातही येत नाही. रोजच कानी येणाऱ्या तक्रारी. तशा साध्या वाटतात. पण अपुऱ्यो झोपेचे दुष्परिणाम भीषणच असतात.

आपल्या देशात पूर्वी आयुर्वेदाच्या उपायांनी लोक निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगत होते परंतु आताच्या धावपळीच्या युगात जीवन जगण्याचा मार्ग बदलला. आजकाल अतिशय व्यग्र जीवनशैलीमुळे अनेकांना आठ तास शांत झोप घेता येत नाही. यंदाच्या जागतिक निद्रा दिनाची थीम ‘नियमित झोप, स्वस्थ भविष्य’ अशी आहे.

‘वर्ल्ड स्लीप डे’ हा दरवर्षी मार्च महिन्यातील तिसर्‍या शुक्रवारी साजरा केला जातो. यावर्षी १९ मार्च म्हणजेच ‘जागतिक निद्रा दिन’ साजरा केला जात आहे. पहिल्यांदा निद्रा दिन २००८ मध्ये साजरा करण्यात आला. धकाधकीचे जीवन, स्पर्धा, महत्वाकांक्षा आणि अज्ञानामुळे आमच्या दोन गरजा आपल्या जीवनात खोलवर आदळल्या आहेत. झोपेचा अभाव ही एक सामान्य समस्या आहे आणि यामागचे कारण व्यक्तीनुसार बदलू शकते.

चांगली झोप येण्यासाठी वेळेवर जेवले पाहिजे. अनियमित अन्न खाणे, जास्त प्रमाणात खाणे किंवा न खाणे यामुळे पचनक्रिया योग्यरित्या कार्य करत नाही. यामुळे झोपही चांगली लागत नाही.

अपुरी झोप, आरोग्याला घोर!

  • झोपेच्या अभावामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो शरीराची चयापचय अनियमित होते.
  • हार्मोन्स आणि एन्झाईम्स त्यांचे कार्य सहजपणे करू शकत नाहीत.
  • उच्च रक्तदाब, मधुमेह, नैराश्य आणि अनेक प्रकारचे मानसिक रोग होण्याचा धोका असतो.
  • निद्रानाश विशेषत: त्यांची समस्या आहे.
  • ज्याची झोपेची वेळ व्यवस्थित नसते.
  • तणावामुळे झोपेच्या कमतरतेची समस्या देखील कायम आहे.
  • गंभीर आजारांमध्येसुद्धा रुग्णाला नियमित झोप चांगली येत नाही.

‘हे’ करा, चांगली झोप मिळवा!

  • झोपेची जागा शांत, स्वच्छ आणि हवेशीर असावी.
  • झोपेच्या एका तासाच्या आधी टीव्ही, मोबाईल आणि कॉम्प्यूटर बंद करावे.
  • जर शरीरात कोणतीही समस्या नसल्यास, कोमट दूध रात्री प्यायले पाहिजे.
  • रात्री झोपेच्या वेळी सुमारे तीन तास आधी अन्न खावे जेणेकरून ते योग्य पचले जाऊ शकेल.
  • अॅसिडीटी असेल तर मनुके दुधात उकळवावे किंवा चूर्ण, सुतशेखर रसाचा वापर करु शकता.

जागतिक निद्रा दिन

  • वर्ल्ड स्लीप सोसायटी ही संस्था वर्ल्ड स्लीप डेच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करते.
  • पुरेशी झोप न मिळाल्यामुळे लोकांना बर्‍याच आजारांना सामोरं जावं लागतं.
  • अगदी नकळत या अपुऱ्या झोपेचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो.
  • हे रोखण्यासाठी वर्ल्ड स्लीप सोसायटीने ‘वर्ल्ड स्लीप डे’ साजरा करण्यास सुरुवात केली.
  • आज जगातील ८८ हून अधिक देशांमध्ये ‘वर्ल्ड स्लीप डे’ साजरा केला जातो.
  • निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे, हे लोकांपर्यंत पोहोचावं, सर्वांना झोपेचं महत्त्व कळावं यासाठीचा हा एक प्रयत्न!

Tags: healthsleepworld sleep dayworld sleep societyवर्ल्ड स्लीप डेवर्ल्ड स्लीप सोसायटी
Previous Post

जॅान अब्राहमचे सलमान खानला आव्हान

Next Post

कौशल्य विद्यापीठे स्थापनेसंदर्भात छाननी समिती गठीत

Next Post
nawab malik

कौशल्य विद्यापीठे स्थापनेसंदर्भात छाननी समिती गठीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!