Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तुम्हाला एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळतेय ना? लगेच चेक करा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
lpg

मुक्तपीठ टीम

घरगुती गॅस सिलिंडर खरेदी केल्यानंतर, आपल्याला सबसिडी मिळत आहे की नाही याची चिंता अनेकांना असते. यामागचे कारण म्हणजे बर्‍याच वेळा दिलेल्या रकमेपेक्षा कमी केलेले व्यवहार एसएमएसद्वारे प्राप्त होत नाहीत. यामुळे बरेच लोक गोंधळलेले असतात.आपल्या एलपीजी कंपनीच्या वेबसाइटद्वारे आपल्याला नियमितपणे सबसिडीची रक्कम मिळत आहे की नाही ते सहज शोधता येईल. जर आपल्याला सबसिडीची रक्कम मिळत असेल तर कोणत्या रकमेवर, किती बुकिंगवर, किती रुपयांचे अनुदान मिळाले, यासंबंधिची सर्व माहिती तुम्हाला कळेल.

या गोष्टी तपासण्याचा मार्ग जाणून घेऊया

  • ‘माय एलपीजी’ वेबसाइला भेट द्या.
  • जर आपण आधीपासूनच वेबसाइटवर खाते तयार केले असेल तर लॉगिन आयडी आणि पासवर्ड लॉग इन करा.
  • त्याच वेळी जर आपण एखादे खाते तयार केले नसेल तर एलपीजी आयडी, ग्राहक क्रमांक आणि इतर माहितीच्या सहाय्याने खाते तयार करा आणि त्यानंतर लॉग इन करा.
  • त्यानंतर View Cylinder Booking History/subsidy transferred या पर्यायावर क्लिक करा

याठिकाणी आपल्याला आपल्या खात्यावर सबसिडी ट्रान्सफर झाली आहे की नाही. हे तपासता .

 

जर आपल्याला सबसिडी मिळत नसेल तर आपल्याला आपल्या एलपीजी डीलरशी संपर्क साधावा लागेल. सबसिडी उपलब्ध नसण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे केवायसीशी संबंधित कागदपत्रे अपडेट न करणे. यामध्ये, जर तुमचा आधार एलपीजी आयडीशी जोडलेला नसेल तर तुम्हाला सबसिडी उपलब्ध होणार नाही. त्याचप्रमाणे, जर तुमचा आधार दिलेल्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही.

या व्यतिरिक्त, जर कुटुंबातील पती-पत्नीचे एकूण वार्षिक उत्पन्न १० लाखाहून अधिक असेल तर तुम्हाला एलपीजी सिलिंडरवरील सबसिडीचा लाभ मिळणार नाही.


Tags: subsidyएलपीजीएलपीजी गॅसगॅस सिलिंडर
Previous Post

मुख्यमंत्री ठाकरे नंदुरबारमध्ये, दुर्गम भागातही लसीकरणासाठी आवश्यक सुविधेचे आदेश

Next Post

आज २५,६८१ नवे बाधित, सक्रिय रुग्णसंख्या पावणे दोन लाखावर, ४८ तासात ४३ मृत्यू

Next Post
Corona Control-1

आज २५,६८१ नवे बाधित, सक्रिय रुग्णसंख्या पावणे दोन लाखावर, ४८ तासात ४३ मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!